ITBP Recruitment 2022 | ITBP मध्ये विविध पदांची भरती

itbp मार्फत विविध पदांची होत आहे भरती १० वी पास iti पास करीता आहे संधी लगेच सर्व माहिती खाली मिळवा . व वेगवान जॉब्स चे नोटिफिकेशन करिता खाली घंटी प्रेस करा .

ITBP Recruitment 2022 | ITBP मध्ये विविध पदांची भरती

ITBP Recruitment 2022 | ITBP मध्ये विविध पदांची भरती

उपलब्ध जागा 287

तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (टेलर)18
2कॉन्स्टेबल (गार्डनर)16
3कॉन्स्टेबल (कॉबलर)31
4कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)78
5कॉन्स्टेबल (वॉशरमन)89
6कॉन्स्टेबल (बार्बर)55
Total287

शिक्षण –

  1. पद क्र.1 ते 3: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.
  2. पद क्र.4 ते 6: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट:

22 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 18 ते 23 वर्षे
  2. पद क्र.4 ते 6: 18 ते 25 वर्षे

नोकरी चे स्थळ : संपूर्ण भारत.

फीज :

General/OBC: 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022 (11:59 PM)

See also नवी मुंबई महानगरपालिकेत 180 पदांची भरती.नवी मुंबई महानगरपालिकेत 180 पदांची भरती // Maharashtra Naukri

Leave a Comment