इतिहास प्रश्न उत्तर मराठी | 100 Important MCQ itihas | प्रश्न उत्तरे | History Question in Marathi

इतिहास प्रश्न उत्तर मराठी | 100 Important MCQ | प्रश्न उत्तरे | History Question in Marathi : अतिशय महत्वाची तलाठी mpsc zp जिल्हापरिषद महानगर पालिका भरती 2022 -2023 करिता प्रश्न उत्तरे अधिक प्रश्न उत्तरे – https://marathijobs.in/category/study-notes

इतिहास प्रश्न उत्तर मराठी | 100 Important MCQ | प्रश्न उत्तरे | History Question in Marathi
इतिहास प्रश्न उत्तर मराठी | 100 Important MCQ | प्रश्न उत्तरे | History Question in Marathi

इतिहास प्रश्न उत्तर मराठी | 100 Important MCQ | प्रश्न उत्तरे | History Question in Marathi

१】भिमाई आणि रामजी बाबा यांना एकूण किती मूलं होती?

A】 ५

B】 ८

C】 १२

D】 १४

उत्तर:- D

२】बळीराजाच्या आजोबांचे नाव काय?

A】 विरोचन

B】 हिरण्यकशप

C】 प्रल्हाद

D】 हिरण्याक्ष

उत्तर:- C

३】राष्ट्रपिता जोतिबा यांचे शिक्षण किती होते?

A】 सातवी

B】 पाचवी

C】 दहावी

D】 नववी

उत्तर:- A

४】 रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली?

A】 संत गाडगेबाबा

B】 अंणाभाऊ साठे

C】 कर्मवीर भाऊराव पाटिल

D】 शाहू महाराज

उत्तर:- C

५】 संभाजी राजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ कोणता?

A】 बुधभुषण

B】 बुद्धभूषणम्

C】 बुद्धभुषण

D】 बुधभूषणम्

उत्तर :- D

६】संभाजी राजांचा वयाच्या कितव्या वर्षी मृत्यु झाला?

A】 ३३

B】 ३२

C】 ३५

D】 ३४

उत्तर:- B

७】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला?

A】 १९८९

B】 १९९०

C】 १९९१

D】 १९९२

उत्तर:- B

८】 जगामधे सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली?

A】 तथागत गौतम बुद्ध

B】 वर्धमान महावीर

C】 प्रियदर्शी अशोक सम्राट

D】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:- A

९】शिवाजी महाराज हे स्वत्ताचे आद्यगरु कोणाला मानत होते?

A】 दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी.

B】 जीजाई आणि संत तुकाराम.

C】 मंबाजी आणि रामेश्वर

उत्तर:- B

१०】 जगाच्या शिल्पकारांमधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो?

A】 पहिला

B】 दूसरा

C】 तिसरा

D】 चौथा

उत्तर:- D

११】 भगतसिंग यांना फासी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते?

A】 २२ वर्ष

B】 २३ वर्ष

C】 २४ वर्ष

D】 २५ वर्ष

उत्तर:- B

१२】उजव्या बाजूला लकवा मारल्यामुळे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय?

A】 गुलामगिरी

B】 शेतकऱ्यांचा आसूड

C】 सार्वजनिक सत्यधर्म

D】 भटोबांचा कर्दनकाळ जोतिबा

उत्तर:- C

१३】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला?

A】२० मार्च १९२५

B】 २० मार्च १९२७

C】 २० मार्च १९२९

D】 २० मार्च १९३

उत्तर:- B

१४】विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली?

A】 कलम ३४०

B】 कलम ३४१

C】 कलम ३४२

D】 कलम ३४३

उत्तर:- A

१५】 “सच्ची रामायण” हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला?

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 शाहू महाराज

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी

उत्तर:- D

१६】 भिमाई ची समाधि कोठे आहे?

A】 कोल्हापुर

B】 सातारा

C】 सांगली

D】 दापोली

उत्तर:- B

१७】 सिद्धार्थ गौतमाला दन्यान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेस व कोठे झाली?

A】 वैशाख, कुशीनगर

B】 आषाढ, सारनाथ

C】 वैशाख, बुद्धगया

D】 वैशाख, लुंबिनीवन

उत्तर:- C

१८】 सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता?

A】 पनवेल

B】 दादर

C】 रायगड

D】 भायखला

उत्तर:- A

१९】 प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला?

A】 शाहू महाराज १९१७

B】 डॉ बाबासाहेब आंबेडकर १९४२

C】 राष्ट्रपिता जोतिबा फुले १८४८

D】 सयाजीराव गायकवाड १९२०

उत्तर:- A

२०】 तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले?

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 बुद्धगया

D】 लुंबिनी

उत्तर:- B

२१】 बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले?

A】 ३५,५०० ग्रंथ

B】 ३४,३०० ग्रंथ

C】 ३७,४०० ग्रंथ

D】 २१,९०० ग्रंथ

उत्तर:- C

२२】 बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगती किती महिन्यांनी झाली?

A】 १ महीना

B】 २ महीना

C】 ३ महीना

D】 ४ महीना

उत्तर:- D

२३】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरु केले?

A】 १९२० साली

B】 १९३० साली

C】 १९२५ साली

D】 १९२७ साली

उत्तर:- A

२४】 राष्ट्रपिता जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी केली?

A】 २० सप्टेंबर १८७६

B】 २२ सप्टेंबर १८७४

C】 २३ सप्टेंबर १८७५

D】 २४ सप्टेंबर १८७३

उत्तर:- D

२५】 तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण कोणाची आहे?

A】 राजमाता जिजाऊ

B】 क्रांति जोती सावित्री

C】 अहिल्याबाई होळकर

D】 रमाई

उत्तर:- B

२६】 राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचे लग्न कोणत्या साली झाले?

See also महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न

A】 १८३९

B】 १८४०

C】 १८४१

D】 १८४२

उत्तर:- B

२७】 ओ बी सी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पद केव्हा सोडले?

A】 १९५०

B】 १९५१

C】 १९५२

D】 १९५३

उत्तर:- B

२८】 संत गाडगेबाबा यांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला?

A】 २० डिसेंबर १९५५

B】 २० डिसेंबर १९५६

C】 २१ डिसेंबर १९५४

D】 २३ डिसेंबर १९५६

उत्तर:- B

२९】 राष्ट्रपिता जोतिबा आणि सावित्री यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या साली काढली?

A】 १८४८

B】 १८५१

C】 १८५३

D】 १८५२

उत्तर:- A

३०】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली?

A】 १४ ऑक्टोंबर १९३५

B】 १३ ऑक्टोंबर १९३५

C】 १४ ऑक्टोंबर १९५५

D】 १३ ऑक्टोंबर १९५५

उत्तर:- B

३१】 तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केला?

A】 जवाहरलाल नेहरू

B】 सरदार पटेल

C】 डॉ. राजेंद्र प्रसाद

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

३२】 अस्पृश्यांच्या राजकीय मागणीसाठी कोणी कडाडून विरोध केला?

A】 सरदार पटेल

B】 जवाहरलाल नेहरू

C】 मोहनदास गांधी

D】 डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर:- C

३३】 बाबासाहेबांनी लंडन ला जाताना पंधरा वीस दिवस बोटित ग्रंथ वाचण्यासाठी ग्रंथाच्या किती पेट्या घेतल्या?

A】 पाच

B】 दहा

C】 चार

D】 नऊ

उत्तर:- C

३४】 भगवान बुद्धांचे तीन रत्न कोणते?

A】 बुद्ध, धम्म, संघ

B】 प्रदन्या, शिल, करुणा

C】 कायाकर्म, वाचाकर्म, मनकर्म

D】 यापैकी नाही

उत्तर:- A

३५】 बुद्धपरिनिर्वाणानंतर एकूण किती धम्म संगती झाल्या?

A】 सहा

B】 चार

C】 दोन

D】 तीन

उत्तर:- A

३६】 त्रिपिटक या बौद्ध धम्म ग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले?

A】 तीन

B】 पाच

C】 दोन

D】 सहा

उत्तर:- A

३७】 शिकवा, चेतवा, संघटन करा. हा संदेश कोणी दिला?

A】 राष्ट्रपिता जोतिबा फुले

B】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C】 शाहू महाराज

D】 कर्मवीर भाऊराव पाटिल

उत्तर:- B

३८】 शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केव्हा केली?

A】 ११ जानेवारी १९११

B】 ११ फेब्रुवारी १९११

C】 १२ जानेवारी १९१२

D】 १२ फेब्रुवारी १९१२

उत्तर:- A

३९】 छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला?

A】 २४ सप्टेंबर १६७६

B】 २४ सप्टेंबर १६७५

C】 २४ सप्टेंबर १६७४

D】 २४ सप्टेंबर १६७३

उत्तर:- C

४०】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला?

A】 नागपुर

B】 अंबावडे

C】 महू

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

४१】 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणत्या दिवशी असते?

A】 ०६ जून

B】 १९ फेब्रुवारी

C】 ०३ एप्रिल

D】 २४ सप्टेंबर

उत्तर:- B

४२】 १४ मे हा कोणाचा जन्म दिवस आहे?

A】 संताजी

B】 धनाजी

C】 तानाजी

D】 संभाजी

उत्तर:- D

४३】 नानकचंद हा बाबासाहेबांचा कोण होता?

A】 नोकर

B】 मित्र

C】 टायपिस्ट

D】 ड्रायव्हर

उत्तर:- C

४४】 सम्राट अशोक हा बौद्ध अनुयायी केव्हा झाला?

A】 इ.स. पूर्व २६०

B】 इ.स. २६०

C】 इ.स. पूर्व २७५

D】 इ.स. पूर्व २७८

उत्तर:- A

४५】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरु पैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला गुरु मानले?

A】 तथागत बुद्ध

B】 राष्ट्रपिता फुले

C】 यापैकी नाही

D】 संत कबीर

उत्तर:- D

४६】 जोतीबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह ला कोणत्या सालापासून सुरुवात केली?

A】 १८६१

B】 १८६२

C】 १८६३

D】 १८६४

उत्तर:- D

४७】 जोतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद केव्हा खुला केला?

A】 १८६६

B】 १८६७

C】 १८६८

D】 १८६९

उत्तर:- C

४८】 बाबासाहेबांनी आपला कोणता ग्रंथ जोतिबा फुलेंना अर्पण केला?

A】 बुद्ध आणि त्यांचा धम्म

B】 शुद्र पूर्वी कोण होते?

C】 अस्पृश्य मूळचे कोण?

D】 रिडल्स अँड हिंदुइजम्

उत्तर:- B

४९】 सिद्धार्थ गौतमाने ध्यान साधनेचे शिक्षण कोणाकडून घेतले?

A】 आलार कालाम

B】 भारद्वाज ऋषी

C】 भृगु ऋषी

D】 असित मुनी

उत्तर:- B

५०】 भारतीय राष्ट्रध्वजात किती रंग आहेत?

A】 तीन

B】 चार

C】 पाच

D】 यापैकी नाही

उत्तर:- B

५१】 बाबासाहेब हे बॅरिस्टर कोणत्या साली झाले?

A】 १९२२

B】 १९२३

C】 १९२४

D】 १९२६

उत्तर:- B

५२】 छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यु कोणत्या गडावर झाला?

A】 शिवनेरी

B】 पन्हाळगड

C】 तोरणा

D】 रायगड

उत्तर:- D

५३】 छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यु कोणत्या साली झाला?

A】 १६७९

B】 १६८०

See also MCQ PRASHN UTTRE SPARDHA PARIKSHA eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP

C】 १६८१

D】 यापैकी नाही

उत्तर:- B

५४】 शिव जयंतीचे जनक कोण?

A】 शाहू महाराज

B】 बाळ गंगाधर टिळक

C】 राष्ट्रपिता जोतिबा फुले

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

५५】 भगवान बुद्ध यांनी भिक्खुकरिता किती नियम सांगितले?

A】२२७

B】 २२५

C】 २२०

D】 १८०

उत्तर:- A

५६】 भगवान बुद्ध यांनी भिक्खुणीकरिता किती नियम सांगितले?

A】 ३०५

B】 ३११

C】 ३२५

D】 ३२६

उत्तर:- B

५७】 श्रामणेरकरिता किती नियम आहेत?

A】 २५

B】 ४५

C】 ७५

D】 ९५

उत्तर:- C

५८】 भगवान बुद्धांनी किती वर्षे धम्मोपदेश केला?

A】 ६० वर्ष

B】 ५० वर्ष

C】 ४५ वर्ष

D】 ४० वर्ष

उत्तर:- C

५९】 सम्राट अशोकाचा विवाह केव्हा झाला?

A】 इ. स. पूर्व २८०

B】 इ. स. पूर्व २८५

C】 इ. स. पूर्व २९०

D】 इ. स. पूर्व २९५

उत्तर:- B

६०】 मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

A】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

B】 डॉ. राजेन्द्र प्रसाद

C】 मौलाना आझाद

D】 सरदार पटेल

उत्तर:- A

६१】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवठ चे भाषण कोठे झाले?

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 मुंबई

D】 दिल्ली

उत्तर:- B

६२】 श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा जन्म केंव्हा झाला?

A】 १७ मार्च १८६३

B】 १५ मार्च १८६५

C】 २० मार्च १८६७

D】 ०४ मार्च १८६१

उत्तर:- A

६३】 भारतीय संविधानाची अमलबजावणी कोणत्या दिवसापासून करण्यात आली?

A】 २६ नोव्हेंबर १९४९

B】 १५ ऑगस्ट १९४७

C】 २६ जानेवारी १९५०

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

६४】 भारताची राज्यघटना लिहिण्यास कोणत्या दिवसापासून सुरुवात झाली?

A】 २५ डिसेंबर १९४७

B】 २५ नोव्हेंबर १९४५

C】 २५ नोव्हेंबर १९४६

D】 २५ जानेवारी १९४७

उत्तर:- C

६५】 सिद्धार्थ गौतमाने कोणत्या पौर्णिमेस सुजाताकडून अन्नग्रहण केले?

A】 चैत्र पोर्णिमा

B】 वैशाख पोर्णिमा

C】 आषाढ पौर्णिमा

D】श्रावण पोर्णिमा

उत्तर:- A

६६】 संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते?

A】 कर्नाटक

B】 महाराष्ट्र

C】 मध्यप्रदेश

D】 उत्तरप्रदेश

उत्तर:- D

६७】पीपल्स एज्यूकेशनची स्थापना कधी झाली?

A】 १९४५

B】 १९४८

C】 १९४२

D】 १९५२

उत्तर:- A

६८】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवठचा ग्रंथ कोणता?

A】 अस्पृश्य मुळचे कोण

B】 बुद्ध आणि त्यांचा धम्म

C】 शुद्र पूर्वी कोण होते?

D】 रिडल्स अँड हिंदुइजम

उत्तर:- B

६९】 १९५२ मधे कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणती पदवी बहाल केली?

A】 एम. ए

B】 पी. एच. डी

C】 एल. एल. डी

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

७०】”जनपथ” हे कोणाच्या मंत्रीमंडळाचे नाव होते?

A】 बळीराजा

B】 अशोक सम्राट

C】 शिवाजी महाराज

D】 यापैकी नाही

उत्तर:- B

७१】 महाड चा क्रांति स्तंभ किती उंच आहे?

A】 ५१ फूट

B】 ५५ फूट

C】 ४८ फूट

D】 ५७ फूट

उत्तर:- A

७२】 महाडच्या सत्याग्रहासाठी तेथे सभा घेण्यासाठी जागा कोणी दिली?

A】 सिख माणसाने

B】 क्रिस्चन माणसाने

C】 मुसलमान माणसाने

D】 हिंदू माणसाने

उत्तर:- C

७३】 चिमणाबाई हे कोणाच्या आई चे नाव होते?

A】 शाहू महाराज

B】 राष्ट्रपिता फुले

C】 सयाजीराव गायकवाड

D】 संत गाडगेबाबा

उत्तर:- B

७४】 क्रांतिज्योति सावित्री ने काव्य फुले हा कविता संग्रह केव्हा प्रसिद्ध केला?

A】 १८५१

B】 १८५४

C】 १८५७

D】 १८६०

उत्तर :- B

७५】 शिक्षण हा माणसाचा तीसरा डोळा आहे असे कोणी म्हटले होते?

A】 भगवान बुद्ध

B】 राष्ट्रपिता फुले

C】 संत कबीर

D】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:- B

७६】 यशोधरा संघात किती वर्ष होती?

A】 २५

B】 ३०

C】 ३५

D】 ४०

उत्तर:- B

७७】 यशोधरेने सिद्धार्थ गौतमासोबत लग्न केले त्यावेळेस तिचे वय किती होते?

A】 १३

B】 १५

C】 १६

D】 १८

उत्तर:- C

७८】 उद्धरली कोटि कुळे |

भिमा तुझ्या जन्मामुळे |

असे कोणी म्हटले?

A】 वामनदादा कर्डक

B】 अण्णाभाऊ साठे

C】 संत गाडगेबाबा

D】 कर्मवीर भाऊराव पाटिल

उत्तर:- A

७९】 बाबासाहेबांनी धम्म दीक्षा चा सोहळा कोठे पार पाडला?

A】 दादर

B】 महू

C】 नागपुर

D】 दिल्ली

उत्तर:- C

८०】 महाराणी आनंदीबाई साहेब यांनी कोणाला दत्तक घेतले?

A】 शाहू महाराज

B】 सयाजीराव गायकवाड

C】 संत गाडगे बाबा

D】 कर्मवीर भाऊराव पाटिल

उत्तर:- A

८१】 संत रोहिदास यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?

A】 १४ फेब्रुवारी १३९८

B】 १५ फेब्रुवारी १३९८

C】 २३ फेब्रुवारी १३९५

D】 २० फेब्रुवारी १३९२

See also Multiple Choice Questions: Identify the Tense

उत्तर:- B

८२】 १४ एप्रिल अठराशे किती साली बाबासाहेबांचा जन्म झाला?

A】 ९०

B】 ९१

C】 ९२

D】 ९३

उत्तर:- ९१

८३】 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि ते जो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे कोणी म्हटले?

A】 राष्ट्रपिता जोतिबा फुले

B】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C】 अण्णा भाऊ साठे

D】 वामनदादा कर्डक

उत्तर:- B

८४】 मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार. ही घोषणा बाबासाहेबांनी कोठे केली?

A】नाशिक येवला

B】 मुंबई दादर

C】 नागपुर दीक्षाभूमी

D】 महाड चवदार तळे

उत्तर:- A

८५】बाबासाहेब कोणत्या साली तळेगाव(पुणे) मध्ये वास्तव्यास होते?

A】 १९३८

B】 १९५६

C】 १९२०

D】 १९५०

उत्तर:- ( ? )

८६】 बाबासाहेबांचे मूळ आडनाव कोणते?

A】मोरे

B】आंबेडकर

C】 सकपाळ

D】 दापोलीकर

उत्तर:- C

८८】 बाबासाहेबांच्या आत्येच नाव काय होते?

A】 मीराबाई

B】 जिजाबाई

C】 सीताबाई

D】अहिल्याबाई

उत्तर:- A

८९】 जगामधे दुःख आहे हे कोणी सांगितले?

A】 कार्ल मार्क्स

B】 तथागत बुद्ध

C】 महावीर

D】 सम्राट अशोक

उत्तर:- B

९०】 थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला?

A】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

B】 डॉ. राजेंद्र प्रसाद

C】 मोहनदास गांधी

D】 सावरक

उत्तर:- A

९१】 आपला संघर्ष सत्ता आणि संपत्ती साठी नसून स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी आहे असे कोणी म्हटले?

A】 राष्ट्रपिता जोतिबा फुले

B】 शाहू महाराज

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 मोहनदास गांधी

उत्तर:- C

९२】पुणे करार केंव्हा झाला?

A】 २४ सप्टेंबर १९३२

B】 २६ सप्टेंबर १९३५

C】 २२ सप्टेंबर १९३२

D】 १३ सप्टेंबर १९३५

उत्तर:- A

९३】 अशोक सम्राट ने कलिंगा वर युद्ध केंव्हा केले?

A】 इ. पू. २६०

B】 इ.पू. २६१

C】 इ. पू. २६५

D】 इ. पू. २६६

उत्तर:- B

९४】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय?

A】 रामजी

B】 संताजी

C】 लहुजी

D】 मालोजी

उत्तर:- D

९५】मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती?

A】राष्ट्रपिता फुले

B】 केळूसकर गुरूजी

C】 सावित्रीआई फुले

D】 फातिमा शेख

उत्तर:- C

९६】 भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली?

A】 पाच

B】 दोन

C】 सात

D】 तीन

उत्तर:- A

९७】 पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि |

अर्थ:- मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिदन्या करतो. असे प्रथम कोणी म्हटले?

A】 वर्धमान महावीर

B】 तथागत बुद्ध

C】 अशोक सम्राट

D】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:- B

९८】विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले?

A】 १९१४

B】 १९१५

C】 १९१६

D】 १९१७

उत्तर:- B

९९】 भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले?

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 शाहू महाराज

उत्तर:- C

१००】 शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय?

A】 सासरा – सुन

B】 मित्र – मैत्रीण

C】 भाऊ – बहिण

D】 बाप – मुलगी

उत्तर:- D

१०१】जा बहुजना तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे. असे कोण म्हणाले?

A】 शाहू महाराज

B】 प्रबोधनकार ठाकरे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 अण्णाभाऊ साठे

उत्तर:- C

१०२】 शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले?

A】 कर्मवीर भाऊराव पाटिल

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी

उत्तर:- A

१०३】 ज्या प्रमाणे कर्म कराल, त्याप्रमाणे फळ मिळणारच असे कोण म्हणाले?

A】 अशोक सम्राट

B】 वर्धमान महावीर

C】 तथागत बुद्ध

D】 कार्ल मार्क्स

उत्तर:- C

NOTE: इथे दिलेल्या माहिती मध्ये काही चुकी असेल किंवा आपण काही जोडू इच्छित असाल तर आम्हाला COMMENT मध्ये लिहा. आम्ही अपडेट करत राहू.

2 thoughts on “इतिहास प्रश्न उत्तर मराठी | 100 Important MCQ itihas | प्रश्न उत्तरे | History Question in Marathi”

Leave a Comment