नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी परीक्षा 2023 Paper Questions 25- 0ct -2023

नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी परीक्षा 2023 शिफ्ट 1

नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी परीक्षा 2023 Paper Questions

>> ई श्रम पोर्टल केव्हा सुरू झाले ?

🎯 RTS आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

🎯 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम राज्यसभेत कधी मांडला ?

🎯 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण?

🎯 महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण.?

🎯Article 239
🎯Article 311
🎯Article 45

🎯सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या किती?

🎯छावणी अधिनियम वर्ष 2006

🎯मालमत्तेचा हक्क कलम 300A

🎯गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम

👉 महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या दशवर्शिक वाढ 10.34%

👉 सस्तन प्राणी संख्या भारताचा क्रमांक – 4

👉 राजकोषीय तूट 6.4%

👉 अर्थ संकलप कोणी मांडला फडणवीस

👉 ग्रामीण भागात नळ जोडणी लक्ष्य 2024

👉 महानगर पालिका नामनिर्देशित सदस्य कलम?

👉 भ्रष्टचार अधिनियम मध्ये लाच देणाऱ्या जबरदस्ती साक्ष द्या लावली हे किती दिवसात सांगावे 7

🎯विद्या वाहिनी योजने वेळी पंतप्रधान कोण होते?

🎯पर्यटन वर आधारित

🎯स्ट्रॉबेरी शेती …. महाबळेश्वर

👉 महाराष्ट्र मध्ये कोणते घराणे ने 400 वर्ष राज्य केले

👉 महाराष्ट्र मधील सर्वात मोठा जिल्हा कोणता

👉 ज्योतिबा खंडोबा मंदिर कुठ बांधले

👉 2011 नुसार देशात 11 वे आणि राज्यात 1st स्पर्धात्मक शहर कोणते

👉 आर्थिक सुधारणा केव्हा पासून चालू झाल्या 1991

👉 74 वी घटना दुरुस्ती

👉स्पर्धा कायदा केव्हा

👉 डिप्रेस्ड क्लासेस education mission

👉 कर बंदी चळवळ लेख 1896 मध्ये कोणत्या paper ला – केसरी

image 8

 नगरपरिषद कर निर्धारण

आजचे शिफ्ट 1 ( मराठी )

मराठीचे सर्वच पंधरा प्रश्न खूप सोपे होते

सत्यासत्य समास
मुले शाळेतून घराकडे गेली (प्रयोग)
कर्ता ओळखा 1 प्रश्न
कर्म ओळखा 1 प्रश्न
वाक्याचा प्रकार ओळखा 1 प्रश्न
( संयुक्त वाक्य / मिश्र वाक्य )
क्रियापद ओळखा 1 प्रश्न
वाक्याचा काळ बदलणे 1 प्रश्न
लेखक साहित्यिक यावर प्रश्न नव्हता

Uddhav Mundlik लातूर

See also पुरवठा निरीक्षक 2018 मध्ये झालेले पेपर्स…

नगरपरिषद कर निर्धारण

English :- 
इंग्लिश moderate होते
Grammar basic होते
Vocabulary बरेच प्रश्न
( let cat out of the bag, altruist..etc )
आणि para jumble 2
Article 1
Tense 1
Paragraph

Polity and Acts
भाग 7 कोणत्या घटनादुरुस्ती ने वगळला
भाग 4 A कोणत्या घटनादुरुस्ती ने टाकला
DPSP कोणत्या भागात समाविष्ट आहेत
Zero budget कोणत्या वर्षी
लोकायुक्त कायदा वर्ष
RTI कायदा बद्दल कलमे
Sc St लोकसभेच्या आरक्षण कलम कोणते

Curruption ब्युरो मध्ये चौकशी कोण करते
A) सरकारी अधिकारी B) जनतेचा प्रतिनिधी
Options A&B, A, B

_ Uddhav Mundlik लातूर

26 ऑक्टोबर 9 ते 11 morning 1sr shift

Gs प्रश्न

1. रावबहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल
2. कोकण आणि दख्खन पठार मध्ये काय आहे
3. मुंबई उपनगर साक्षरता
4. छ्त्रपती संभाजीनगर गोळेगाव जवळ देवस्थान
5.लोकसेवक किती दिवसात तक्रार घेतो
6.कारखाना सांडपाणी 1963 ॲक्ट कलम
7 महाराष्ट्र.नगरपरिषद संचलनालय स्थापना वर्ष
8.महाराष्ट्र पोलीस निरीक्षक चोकशी अधिकार कलम corruption act
9. कोणती प्राप्ती redem करता येत नाही eco
10. राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती कार्यकारी विभाग कलम
11. गाव की ओर सुशासन आठवडा 2022

@ऋषिकेश चव्हाण (छ.संभाजीनगर)

नगरपरिषद कर निर्धारण परीक्षा🔰
(26 Oct. Shift 2)
✔️GK Quetions with Right Answers✔️

1).Pink Granite available district in MH – नांदेड
2).25th मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
3).जिल्हा पोलीस प्रमुख – जिल्हा अधीक्षक
4).1688-1st muncipal corp.- मद्रास
5).SC न्यायाधीश संख्या वाढ अधिकार – संसद
6).HC पर्यवेक्षण अधिकारक्षेत्र – कलम 227
7).HC ला कोणतेअधिकार क्षेत्र नाही? – “सल्लागार अधिकारक्षेत्र”(only SC)
8).गोपाळ कृष्ण गोखले – 4 विधाने- नाशिक महानगरपालिका सदस्य होते-विधान असत्य
9).टिळक-इंग्रजी भाषेतील साप्ताहिक – मराठा
10).20 th Century Indo-Saracenic Architecture- CSMT mumbai
“allinone12692”
11).महराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 – कलम 57 – ग्रामनिधी
12).The contribution of the IT sector in India’s GDP rose from 1.2% in 1998 to– “10%” in 2019
13).वर्धा जिल्हा – नागपूर विभाग
14).विधानसभा कलम – क. 170
15).प्रशासकीय न्यायाधिकरण – quasi judicial
16).कान्हेरी लेणी सभोवताली – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
17).महाराष्ट्र वनक्षेत्र-जवळपास= 17%(16.51%)
18).राज्यपाल घटनात्मक अधिकार-कलम 164 – मुख्यमंत्री व इतर मंत्री नियुक्ती
19).Maharashtra-Agri climate zones – 9
20).Binary Number System – 0 and 1
21).RTI माहिती मागवणे पद्धती – कलम 6
22).भ्रष्टाचार प्रतिबंध 1988- अपराध व शिक्षा- प्रकरण 3
23).नगर पंचायत- स्वायत्त अधिकार- 74 वी घटना दुरुस्ती 1992
24).Government intends to bring the fiscal deficit “below 4.5 per cent” of GDP by 2025-26
25).RTS 2015 – Act no. 31
26). MH lowest population district – सिंधुदुर्ग
27).MH दशवार्षिक लोकसंख्या वाढ – 16%
28). MH नागरी लोकसंख्या प्रमाण – 45%
29). अकोला जिल्हा अदिवासी जमाती
30).RTI act मध्ये कार्यकाल, वेतन, भत्ते बाबत सुधारणा- 2018/2020
31). ILO स्थापना वर्ष- 1919
32). WTO स्थापना वर्ष – 1995
33) 1998 agreement between India and – UNCTAD
34). Diversity definition – Alpha/Beta/Gamma/Genetic Diversity
35)दख्खनचे पठार- 4 विधाने – पश्चिमेकडे विरळ होत जाते- विधान असत्य
36). गोमती नदी- गंगा ची उपनदी

Leave a Comment