किराणा यादी मराठी – Kirana List Marathi | Diwali Kirana List Marathi PDF

किराणा यादी मराठी – Kirana List Marathi : मित्रांनो आपण महिन्याला किराणा भरतो परंतु नेहमी काहीतरी लिहण्याचे किराणा लिस्ट मध्ये राहून जाते व आपणास पुन्हा दुकानात जावे लागते . म्हणून आम्ही आपणासाठी आज च्या लेखात सर्वोतम अशी किराणा यादी मराठी मध्ये देत आहोत ज्यात सर्व प्रकारचे किराणा येतील व यातून आपणास काय काय पाहिजे आहे ते तुम्ही सहज निवडून तुमची लिस्ट बनवू शकाल तर पाहू ही यादी.

दिवाळी किराणा यादी मराठी - Kirana List Marathi | Diwali Kirana List Marathi PDF
Kirana List Marathi

किराणा यादी मराठी – Kirana List Marathi | Diwali Kirana List Marathi PDF

येथे आपणास विविध किराणा माल नुसार यादी तयार केली आहे, खाली दिलेल्या वस्तूंमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची यादी वेगवेगळ्या प्रकारे तयार करून दिली आहे . यादी नुसार आपण लिस्ट बनवून सर्व किराणा सामान ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेऊ शकता.

तेल

 • सोयाबीन तेल
 • मोहरीचे तेल
 • सूर्यफूल तेल
 • लोणी
 • तांदूळ कोंडा तेल
 • ऑलिव तेल
 • खोबरेल तेल
 • शेंगदाणा तेल

डाळ

 • लाल मसूर
 • मूग डाळ चना डाळ
 • मूग
 • हिरवी मसूर
 • उडीद डाळ
 • साबुदाणा
 • बीन्स
 • कोरडे वाटाणे
 • चणे
 • काळा हरभरा
 • कुलथी डाळ
 • सोयाबीन
 • उडीद डाळ

मसाले

 • हळद पावडर
 • मिरची पावडर
 • जिरे
 • धणे पावडर
 • मेथीचे दाणे
 • बडीशोप
 • कोरडे आले
 • हिंग
 • वेलची
 • मोहरीचे दाणे
 • अजिनोमोटो
 • तमालपत्र
 • काळी मिरी
 • काळे जिरे
 • दालचिनी
 • तीळ
 • जायफळ
 • कढीपत्ता
 • मेथीचे दाणे
 • आमचूर पावडर
 • डाळिंब बिया
 • अंबाडी बिया
 • काळे मीठ
 • केशर
 • पांढरे तीळ
 • चाट मसाला
 • तंदुरी मसाला
 • सांबार मसाला
 • गरम मसाला
 • पावभाजी मसाला
 • बिर्याणी मसाला

पीठ

 • डोस्याचे पीठ
 • इडलीचे पीठ
 • मक्याचं पीठ
 • गव्हाचे पीठ
 • रवा
 • मैदा
 • डाळीचे पीठ
 • बाजरीचे पीठ
 • तांदळाचे पीठ

धान्य –

 • गहू
 • ज्वारी
 • नाचणी
 • बाजरी
 • मक्का

ड्राय फ्रूट –

 • काजु
 • बदाम
 • पिस्ता
 • अंजीर
 • किसमिस
 • खारक
 • मनुका
 • खजूर
 • बदाम
 • पिस्ता
 • अक्रोड
 • मनुका
 • खजूर
 • अंजीर
 • जर्दाळू
 • नारळ

उपवास करिता सामान

 • शेंगदाने
 • साबुदाणा
 • भगर
 • पेंड खजुर
 • फल्ली तेल
See also [Recipe] पनीर की सब्जी कैसे बनाये - Paneer ki sabji kaise banti hai

पूजेचे सामान –

 • अगरबत्ती
 • माचिस
 • तेल
 • सूती धागा
 • दिवा
 • कपूर
 • हळद
 • कुंकू
 • गुलाल
 • कापूस
 • धुपबत्ती

मसाले

 • हळद पावडर
 • मिरची पावडर
 • जिरे
 • धणे पावडर
 • मेथीचे दाणे
 • बडीशोप
 • कोरडे आले
 • हिंग
 • वेलची
 • मोहरीचे दाणे
 • अजिनोमोटो
 • तमालपत्र
 • काळी मिरी
 • काळे जिरे
 • दालचिनी
 • तीळ
 • जायफळ
 • कढीपत्ता
 • मेथीचे दाणे
 • आमचूर पावडर
 • डाळिंब बिया
 • अंबाडी बिया
 • काळे मीठ
 • केशर
 • पांढरे तीळ
 • चाट मसाला
 • तंदुरी मसाला
 • सांबार मसाला
 • गरम मसाला
 • पावभाजी मसाला
 • बिर्याणी मसाला

स्नॅक्स

 • मॅगी
 • पास्ता
 • नूडल्स
 • ब्रेड पॅकेट
 • मक्याचे पोहे
 • मुरमुरा
 • बिस्किटे
 • कुरकुरीत पोहे
 • पॉपकॉर्न
 • कॉफी
 • ब्रेड
 • नमकीन/सेव
 • चिप्स
 • फॉक्स नट
 • पास्ता
 • टोस्ट

इतर किराणा सामान

 • टूथपेस्ट
 • दात घासण्याचा ब्रश
 • आंघोळीचा साबण
 • धुण्याचा साबण
 • टॉयलेट क्लिनर
 • टॉयलेट पेपर
 • फिनाइल
 • डिशवॉशर साबण
 • बेकिंग पावडर
 • बेकिंग सोडा
 • टोमॅटो केचप
 • सोया सॉस
 • हॉर्लिक्स / बोर्नविटा
 • कोको पावडर
 • पिझ्झा सॉस
 • शॅम्पू
 • दाढी करण्याची क्रीम
 • दुर्गंधीनाशक
 • हँडवॉश
 • रेझर ब्लेड
 • एक्स्पेर्ट भांडे साबण

Kirana List Marathi PDF

Kirana List Marathi PDF
Kirana List Marathi PDF

जर तुम्हाला किराणा लिस्ट PDF मध्ये डाऊनलोड लिंक खाली दिली आहे . तेथून डाऊनलोड करू शकता .

सारांश :

तरी वरील यादी वापरुन आपण सर्व किराणा एकाच वेळेत आणन्यास मदत होईल व वेळ व पैसे दोन्ही वाचतील . अजून काही लिस्ट मध्ये जोडायचे असल्यास कॉमेंट करून सांगा . ही किराणा यादी मराठी आवडली असेल तर शेअर नक्की करा .

 • नवरात्र चे नऊ रंग 2023

  ज्योतिष्य शास्त्रानुसार 15 ऑक्टोंबर रोजी केसरी रंग नवरात्र चे नऊ रंग 2023 Navratri colors 2023 See also [Recipe] पनीर की सब्जी कैसे बनाये – Paneer ki sabji kaise banti hai


 • शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

  शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

  शारदीय नवरात्री उत्सव 2023 : शारदीय नवरात्र उत्सव रविवार 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेचा मुहूर्त 2023 शारदीय नवरात्र घटस्थापनेचा मूर्त सकाळी आठ दुपारी साडेबारा असा आहे यावेळी वातावरणात शुक्र बुध आणि चंद्र ग्रहाचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रभाव राहणार शास्त्रानुसार या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे स्थापना करावी या दिवशी मातामह श्राद्ध असून … Read more


 • Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी | हरतालिका स्थापना

  Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी : आज च्या लेखात आपण हरतालिका पुजा कशी करावी हे पाहणार आहे . हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.हरितालिका … Read more


 • नागपंचमी माहिती पूजा विधी सामग्री शुभ मुहूर्त महत्व आरती संपूर्ण माहिती मराठी मध्ये

  नागपंचमी माहिती पूजा विधी सामग्री शुभ मुहूर्त महत्व आरती संपूर्ण माहिती मराठी मध्ये

  नागपंचमी माहिती : हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे श्रावणच्या महिन्यामध्ये शुक्लपक्ष मध्ये नागपंचमी चा सण साजरा केला जातो यावर्षी नुकताच अधिकमास संपलेला आहे त्यामुळे अधिक मासा नंतर हा पहिलाच सण साजरा केला जात आहे नागपंचमीच्या दिवशी विधी विधानानुसार नागदेवता ची पूजा आराधना केली जाते आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सर्प म्हणजेच नाग यास देवता ग्रुप मध्ये … Read more


 • अधिक मास मराठी माहिती – पुजा व्रत कथा माहात्म्य विधी । Adhik Mas Mahiti

  अधिक मास मराठी माहिती – पुजा व्रत कथा माहात्म्य विधी । Adhik Mas Mahiti

  अधिक मास मराठी माहिती – पुजा व्रत कथा माहात्म्य विधी । Adhik Mas Mahiti : अधिकमास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ ! अधिकमासाला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. अधिकमासात मंगलकार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये केली जातात; म्हणून याला पुरुषोत्तम … Read more


Leave a Comment