KOTWAL BHARTI 2023 – कोतवाल भरती करिता अर्ज झाले सुरू जाणून घ्या संपूर्ण तपशील उपलब्ध पदे वेतन परीक्षा शुल्क अंतिम दिनांक

कोतवाल पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे संपूर्ण तपशील जिल्ह्यानुसार आम्ही येथे आपणास उपलब्ध करून देत आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा व शेअर सुद्धा करा

पदाचे नाव

>> कोतवाल

कोतवाल पदासाठी पात्रता

 • अर्जदार हा संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
 • उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक
 • उमेदवार कमीत कमी चौथा वर्ग पास असणे आवश्यक
 • कोतवाल पदासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा
 • कोतवाल पदासाठी शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येईल
 • कोतवाल पदासाठी 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल

कोतवाल पदासाठी परीक्षा शुल्क

>> खुला प्रवर्ग 500 रुपये प्रक्रिया फी

>> मागास प्रवर्ग 400 रुपये प्रक्रिया कि

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या pdf बघाव्या, जिल्हा नुसार नोटिफिकेशन देण्यात येतील

जिल्हे: नाशिक , रत्नागिरी ,लातूर, हिंगोली, जलगाव, अकोला, परभणी

जिल्हा :रत्नागिरी

>> 39 जागा

नोकरी ठिकाण :रत्नागिरी (त्यातील विविध तालुके)

 1. रत्नागिरी pdf – 32
 2. खेड pdf – 07

अर्जाचा शेवटचा दिनांक : 09 ऑक्टोबर 2023 (11.59pm)

ratnagiri.gov.in/

जिल्हा : नाशिक 119 जागा

नोकरी ठिकाण :नाशिक (त्यातील विविध तालुके)

 1. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर pdf
 2. कळवण pdf
 3. चांदवड pdf
 4. दिंडोरी pdf
 5. नाशिक pdf
 6. बागलाण pdf
 7. मालेगाव pdf
 8. येवला pdf

अर्जाचा शेवटचा दिनांक : 08 ऑक्टोबर 2023 (05.45 pm)

nashik.gov.in/mr/

जिल्हा : परभणी – 186 जागा

नोकरी ठिकाण :परभणी (त्यातील विविध तालुके)

परभणी जाहिरात pdf – 27

सोनपेठ जाहिरात pdf -16

पाथरी जाहिरात pdf -15

गंगाखेड जाहिरात pdf – 18

जिंतूर जाहिरात pdf – 30

मानवत जाहिरात pdf – 18

पालम जाहिरात pdf – 14

पूर्णा जाहिरात pdf – 21

सेलू जाहिरात pdf -27

अर्जाचा शेवटचा दिनांक : १७ औगस्ट 2023

जिल्हा : हिंगोली – 43 जागा

नोकरी ठिकाण :हिंगोली (त्यातील विविध तालुके)

Kotwal Recruitment Aundha 2023Kotwal Recruitment Aundha 202324/07/202310/09/2023View (5 MB)
Kotwal Recruitment Hingoli 2023Kotwal Recruitment Hingoli 202324/07/202310/09/2023View (5 MB)
Kotwal Recruitment Kalamnuri 2023Kotwal Recruitment Kalamnuri 202324/07/202310/09/2023View (2 MB)
Kotwal Recruitment Sengaon 2023Kotwal Recruitment Sengaon 202324/07/202310/09/2023View (3 MB)

Website link –

https://hingoli.nic.in/notice_category/recruitment/

जिल्हा : लातूर – 67

(रेणापूर – 5 जागा जळकोट – 7 जागा निलंगा – 14 जागा उदगीर – 20 जागा चाकूर – 12 जागा शिरूर अनंतपाळ – 6 जागा देवणी – 3 जागा)

निलंगा अधिकृत जाहिरात pdf

जलकोट pdf

अहमदपुर pdf

रेनापुर लातूर

उदगीर pdf

चाकुर pdf

शिरुर आनंतपाल लातूर

लातूर जाहिरात pdf

अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 24 जुलै)

latur.gov.in

जिल्हा : सोलापूर – 07

सोलापूर अधिकृत जाहिरात pdf

अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 24 जुलै)

jalgaon.gov.in

जिल्हा : जलगाव – 80

जलगाव अधिकृत जाहिरात pdf

अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 18 जुलै)

jalgaon.gov.in

जिल्हा : अकोला

एकूण जागा : 147

पदाचे नाव : कोतवाल

शैक्षणिक पात्रता :

 • 04थी उत्तीर्ण

अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 18 जुलै)

akola.gov.in/

अकोला जिल्हा कोतवाल भर्ती जाहिरात pdf

NOTE : - जिल्ह्याचे नोटिफिकेशन जशी येईल येथे आम्ही अपडेट करून देऊ

Leave a Comment