कृषी यांत्रिकीकरण योजना – Krushi Yantrikikaran Yojna

कृषी यांत्रिकीकरण योजना :नमस्कार शेतकरी मित्रांनो योजना आहे ती कृषी यांत्रिकीकरण योजना याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत तरीही संपूर्ण माहितीसाठी पूर्ण लेख वाचा आणि काही शंका असेल विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तरीही या पोस्टला शेअर करा

कृषी यांत्रिकीकरण योजना – Krushi Yantrikikaran Yojna

पात्र लाभार्थी –

सर्व खातेदार शेतकरी / शेतकरी गट / फपीओ / सहकारी संस्था

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा
  • आठ अ
  • आधार कार्ड छायांकित प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याचा पासबुक प्रथम पाणची प्रत व
  • संवर्ग प्रमाणपत्र

कृषी यांत्रिकीकरण योजनेमधील समाविष्ट बाबी

  • ट्रॅक्टर पावर ट्रेलर स्वयंचलित यंत्र व अवजारे
  • ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व अवजारे
  • पीक संरक्षणाची साधने
  • मनुष्य व बैलचलित अवजारे
  • प्रक्रिया युनिट्स
  • भाडेतत्त्वावर कृषी यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी इत्यादी

कृषी यांत्रिकीकरण योजनेत मिळणारे अनुदान मर्यादा

  1. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला ट्रॅक्टर करिता एक लाख 25 हजार रुपये व इतर अवजारांवर 50% अनुदान
  2. इतर लाभार्थी ट्रॅक्टर एक लाख रुपये व इतर अवजारावरती 40% अनुदान किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा पैकी जी कमी असेल ती

अवजारे बँक

>> ट्रॅक्टर व इतर पसंतीनुसार अवजारे

योजनेत मिळणारे अनुदान मर्यादा

रूपये दहा लाख पर्यंत अनुदान >> अनुदान 40% रुपयाला रुपये चार लाख

रुपये 25 लाखापर्यंत अनुदान >> 40% 10 लाख

अर्ज कोठे करावा

अर्ज करण्यासाठी महाडीबीटी महा आयटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन रित्या अर्ज सादर करू शकता

Apply Online Here >> link

अधिक माहिती कुठे मिळेल

तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून संपूर्ण तपशील जाणून घ्यावा

See also Pradhan Mantri Dakshta Aur Kushalta Sampann Hitgrahi Yojana Mahiti Marathi

Leave a Comment