लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Little sister birthday wishes Marathi

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Little sister birthday wishes Marathi : लहान बहीण साठी नव नवीन मराठी शुभेछा ।

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिय बहीण !

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहीण !

नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी लाडक्या बहीण !

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी बहीण ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय बहीण, तुमची सर्व इच्छा पूर्ण होवो
आणि सर्वांकडून तुम्हाला प्रेम व आनंद मिळावा,

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी गोड छोटी बहीण! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मजेदार आणि प्रेमासह भरलेल्या बालपणातील आनंदाच्या आठवणींबद्दल अभिनंदन !

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या वाढदिवसामुळे तुझ्या आयुष्यात आनंद येवो
आणि तुझ्या डोळ्यांमधील स्वप्ने पूर्ण होवो

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment