महाराष्ट्र राज्यात होणार महा भरती 2022 | Maha Bharti 2022 Update Today

Maha Bharti 2022 Update Today : मित्रांनो , बहू प्रतिक्षित महाभरती 2022 सुरू करण्याच्या हालचाली होत आहे . राज्यात रिक्त जागांचा प्रमाण वाढल्याने शासकीय यंत्रनेवर तान येत आहे. तसेच कोरोंना पासून कोणतीही भरती झाली नाही त्यामुळे बेरोजगारी व युवा वर्ग ग्रस्त झाला आहे . म्हणून शिंदे व फडणवीस सरकारने महाभारती करिता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत . Maha Bharti 2022 Update Today -read daily latest article – www.marathijobs.in

महाराष्ट्र राज्यात होणार महा भरती सुरू | मुख्यमंत्र्यांनी दिले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश Maha Bharti 2022 Update Today

Maha Bharti 2022 Update Today

ही भरती तीन टप्यात होणार अशी माहिती येत आहे . राज्यात सुमारे 2 लाख 75 हजार पदे रिक्त आहे.

  • पहिल्या टप्यात 1 लाख जागा भरणार आहेत
  • दुसर्‍या टप्यात 1 लाख जागा भरणार आहेत
  • व तिसर्‍या टप्यात राहलेल्या पदे भरणार आहेत .

महाराष्ट्रातील विभागावार भरती पहिला टप्पा

  1. गृह विभाग – 14 ते 15 हजार
  2. आरोग्य विभाग – 24 हजार
  3. जलसंपदा व महसूल -14 हजार
  4. वैद्यकीय शिक्षण – 12 हजार
  5. सार्वजनिक बांधकाम -8000 हजार
  6. अन्य – 12,500 पदे

तरीही मित्रांनो मेगा महा भरती चे सर्व अपडेट करिता रोज marathijobs.in या वेबसाइट ला भेट देत रहा तसेच पोस्ट आवडल्यास नक्की share करावे.

For More Details Watch Video @estudycircle

See also

Leave a Comment