MAHA FOOD Bharti – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती 2023

MAHA FOOD Bharti अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती 2023

👉 पुरवठा निरीक्षक गट-क :– 324 पदे
👉 उच्चस्तर लिपिक गट-क:– 21 पदे

शिक्षण – कोणतीही पदवी

अर्ज शुल्क – 1000 रु अमागास व मागासवर्गीय – 900 रु

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

👉अर्ज सादर करण्याचा कालावधी :– 13 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023

👉परिक्षा IBPS घेणार आहे.

नोटिफिकेशन –

image 12
See also Nagpur Maha nagarPalika - नागपूर महानगरपालिका आरोग्य सेविका भरती सुरू वेतन 18 हजार रुपये महिना

Leave a Comment