Mahadbt Scholarship Pratidnya Patra Download Pdf – महाडीबीटी घोषणा पत्र पीडीएफ

Mahadbt Scholarship Pratidnya Patra Download– maharashtra mahadbt scholarship pratidnya patra format download free pdf 2022

मित्रांनो , mahadbt स्कॉलरशिप प्रतिज्ञा पत्र पीडीएफ प्रिंट साठी आपणास देत आहे . आपण आपल्या पालकचे नाव पत्ता टाकावे नंतर तुमच्या अपत्य संख्या मुले मुली टाका त्यानंतर तुम्ही तुमचे नाव टाका व तुमचे लाभार्थी क्रमांक टाका त्यानंतर विद्यालय चे नाव व तुमचा अभ्यासक्रम चे नाव टाका व नंतर ज्या योजने साठी अर्ज करत आहात त्याचे नाव लिहा जसे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर ओबीसी/एससी/एसटी

या अगोदर जर आपल्या भावाने किवा बहीणींनी याचा लाभ घेतला असेल तर त्यांची संख्या व नाव लिहा

शेवटी आपली सही व पालक / वडील यांची सही करून दिनांक व ठिकाण टाकावे

Mahadbt Scholarship Pratidnya Patra Download
Mahadbt Scholarship Pratidnya Patra Download
See also Bonafide Application In Marathi - बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज नमुना

Leave a Comment