Mahades recruitment – अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

MAHADES Recruitment Details 2023

mahades-recruitment-2023

एकूण जागा – 260 जागा

पदांचा तपशील –

  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – 39 जागा
  • सांख्यिकी सहाय्यक गट क – 94 जागा
  • अन्वेषक गट क – 127 जागा

वय मर्यादा —

खुला – 18 ते 40 वर्ष

मागासवर्गीय – 45 वर्ष

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

शिक्षण –

  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब –मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • किंवा
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I. S. I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका
  • सांख्यिकी सहाय्यक गट क –मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • किंवा
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी
  • अन्वेषक गट क –किमान 10 वि पास आवश्यक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2023

अर्ज शुल्क – 1000 खुला मागास -900 रुपये

नोटिफिकेशन पहा

वेबसाईट : https://mahades.maharashtra.gov.in/home.do?lang=mr
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/

See also Sahakar Ayuktalay Recruitment 2023 -सहकार आयुक्तलय भरती

Leave a Comment