महानगर पालिका भरती अपडेट 2022 | Mahanagar Palika Bharti Update

महानगर पालिका भरती अपडेट 2022 | Mahanagar Palika Bharti Update : नमस्कार मित्रांनो महानगर पालिकेच्या जी भरती होत आहे त्याच्या संदर्भात अपडेट आपण या पोस्टमध्ये अपडेट देत आहोत

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अपडेट आपण बघणार आहोत पालिकेच्या 380 जागांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्क भरण्यासाठी वाढवून देण्यात आलेली आहे 26 सप्टेंबर पर्यंत आता तुम्हाला परीक्षा शुल्क भरू शकता कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये तब्बल 45 हजार 623 उमेदवाराने परीक्षा शुल्क भरणे बाकी आहे

या भरतीमध्ये लिपिकाच्या 213 जागा आहे त्याच्यासाठी सर्वाधिक म्हणजे एक 51,161 इतके अर्ज आले तर कनिष्ठ अभियंता 75 जागांसाठी तब्बल 43 हजार 412 आले आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक च्या 41 जागांसाठी सुमारे 17 हजार 285 अर्ज आलेले आहेत

परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे

परीक्षा TCS मार्फत होणार आहे

Pune Mahanagar Palika New Exam Dates 2022

Pune Mahanagar Palika New Exam Dates 2022
Pune Mahanagar Palika New Exam Dates 2022
mahanagar palika bharti update
महानगर पालिका भरती अपडेट 2022 | Mahanagar Palika Bharti Update

महानगर पालिका भरती अपडेट 2022 | Mahanagar Palika Bharti Update

महानगर पालिका भरती अपडेट 2022 कोणत्या कंपनी मार्फत होत आहे ?

tcs मार्फत होणार आहे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती लिपिक जागा किती आहे

या भरतीमध्ये लिपिकाच्या 213 जागा आहे

See also PCMC RESULT :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची उत्तरतालिक पहा व निकाल अपडेट

Leave a Comment