MAHANAGAR PALIKA EXAM 2022 QUESTION WITH ANSWERS

MAHANAGAR PALIKA EXAM 2022 QUESTION WITH ANSWERS

सांचीचा स्तूप कोणी बनवला?

सम्राट अशोक

पहिली गोलमेज परिषद कोठे झाली ?

लंडन येथे ब्रिटिश पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद ६ नोव्हेंबर १९३० रोजी सुरू झाली.

चारमिनार कोणत्या शहरात आहे ?

हैद्राबाद

भारतात सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यात आहेत ?

उत्तरप्रदेश

स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना केव्हा झाली ?

सन १९२१मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नामांतर 1 जुलाई 1955`स्टेट बँक ऑफ इंडिया’त झाले

एका टेबल ची किमत 1250 रुपये होती . यात शे. 12 % वाढ झाली तर कपाटाची नवी किमंत किती ?

वाढ= 1250 * 12/100
=150

अ एक काम 10 दिवसात करतो , ब तेच काम 15 दिवसात करतो तर एकत्रित काम केल्यास किती दिवस लागेल?

अ = 1/10
ब =1/15

1/10 + 1/15 = 06 दिवस

गोव्याचे मुख्यमंत्री पदी कोण आहे ?

प्रमोद सावंत

भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत?

न्या. उदय लळीत

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली

MAHANAGAR PALIKA EXAM 2022 QUESTION WITH ANSWERS

See also Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ - म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे

Leave a Comment