महाराष्ट्राचा भूगोल – प्रश्न उत्तरे : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आज आपण महाराष्ट्राचा भूगोल वर प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न आपणास सर्व स्पर्धा परीक्षा करिता खूप उपयुक्त ठरतील . हे प्रश्न महानगरपालिका भरती पोलीस भरती तलाठी भरती MPSC भरती जिल्हा परिषद ZP भरती मध्ये नेहमी विचारतात. भूगोल प्रश्न करिता – https://marathijobs.in
![[2022] महाराष्ट्राचा भूगोल - प्रश्न उत्तरे | Maharashtra Bhugol Prashn Uttre | MPSC POLICE TALATHI ZP 1 महाराष्ट्राचा भूगोल - प्रश्न उत्तरे](https://marathijobs.in/wp-content/uploads/2022/08/MAHARASHTRA-BHUGOL-1.jpg)
[2022] महाराष्ट्राचा भूगोल – प्रश्न उत्तरे | Maharashtra Bhugol Prashn Uttre | MPSC POLICE TALATHI ZP
महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?
>> अरबी
महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर कोणती पवर्तरांग आहे?
>> सातपुडा
कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारच्या पाऊस पडतो?
उत्तर प्रतिरोध
रामसर यादीत प्रवेश करणारे___________ हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे
– उत्तर- नांदूर मधमेश्वर
महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती ?
-उत्तर- – माडीया गोंड.
सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?
>>> बैराट शिखर
कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते
>> ६
भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर
>> नागपूर
भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?
>>सर्वात लांब महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 7 (NH-44) आहे
पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत
>> उत्तर — विदर्भ
समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती?
उत्तर — – सुंद्री
सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे
उत्तर — – अवशिष्ट
हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे
उत्तर — अहमदनगर
पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणता?
उत्तर — हरिश्चंद्रगड
भारतातील सर्वात प्राचिन लेणी कोणती ?
>> पितळखोर (औरंगाबाद).
चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते
>>> हुपरी (कोल्हापुर)
औरंगाबाद शहराचे जुने नावं काय होते ?
>>> उत्तर — खडकी
महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा कोणता
>>> सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचा भूगोल – प्रश्न उत्तरे | Maharashtra Bhugol
महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा
>> वर्धा
औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली
>> मलिक अबंर
महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?
>>1 मे 1960
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी …… भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे.
>>९.३६ %
__ ह्याशहरालामहाराष्ट्राचीपर्यटनराजधानीम्हणूनओळखतात.
>> औरंगाबाद
__ ह्या शहराला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतात.
>> मुंबई
……………. हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे ?
>> आंबोली
फेकरी हाऔष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>> जळगाव
महाराष्ट्रासलागूनकोणत्याराज्याचीसीमासर्वातजास्तलांबआहे?
>> मध्य प्रदेश
महाराष्ट्राच्या उत्तरेकडे…… पर्वतरांगा व …… टेकड्या आहेत?
>> सातपुडा व गाविलगड
परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात.
>> निर्मळ रांग
दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
पिट
नागपूर विद्यापीठ ची स्थापना कोणत्या साली झाली ?
नागपूर 1923
वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ठाणे
सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?
श्रीवर्धन (रायगड)
पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
भीमा
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद
Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी
वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
नंदुरबार
भामरागड चिरोली गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत?
पूर्वेकडील
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ____________ आहे .
82.3 %
______ प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ , अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?
>> बेसॉल्ट
2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर (Sex Ratio) ____________ इतके आहे.
>> 929
2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रात लोकसंख्या घनता ____________ इतके आहे
365
2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रात _________ ह्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे.
>> मुंबई शहर (838)
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?
>> मुंबई शहर
महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?
>> छत्तीसगढ
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.
>> न्हावा-शेवा
पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्या मध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
उत्तर- – कोल्हापूर
Also Read –
- महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
- महाराष्ट्रातील नद्या :- तापी नदी माहिती // MAHARASHTRA NADI PRANALI
- महाराष्ट्र पोलीस भरती भुगोल प्रश्न व उत्तरे
- महाराष्ट्रचा भूगोल — महाराष्ट्र नैसर्गिक सीमा.
- Bhugol Prashn Uttare MCQ IN MARATHI
या प्रश्नाचे उत्तर सांगा :–
टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- – नांदेड
- यवतमाळ
- – अमरावती
- – सांगली