Maharashtra Clerk Naukri | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी लिपीक भरती

Maharashtra Clerk Naukri | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी लिपीक भरती

Maharashtra Clerk Naukri | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी लिपीक भरती

जागा: 195

पदाचे नाव :

1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 29
2 प्रशिक्षणार्थी लिपिक 166

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2022 रोजी,

पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
पद क्र.2: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फीज :

पद क्र.1: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2022

परीक्षा (Online): जुलै 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

See also NHM Maharashtra Recruitment 2023

Leave a Comment