महाराष्ट्र मान्सून पाऊस तारीख अंदाज २०२३ – पंजाबराव डख

महाराष्ट्र मान्सून पाऊस तारीख अंदाज २०२३
महाराष्ट्र मान्सून पाऊस तारीख अंदाज २०२३

यांना महाराष्ट्रात आठ जून रोजी मान्सून प्रवेश करणार आहे यानंतर संपूर्ण राज्यात 22 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे ते मिळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते तेव्हा त्यांनी म्हटले गेल्या तीन ते चार दिवसापासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि ती चार ते पाच दिवस तापमान हे वाढलेले राहणार आहेस सुमारे 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचणार आहे

12

Meesho App वरून घरी बसून मोबाईल वरून कमवा २०००० रुपये महिना

See also 50 हजार उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ

Leave a Comment