महाराष्ट्रात पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास वर निघाली मोठी भरती वेतन – 29380 रु संपूर्ण माहिती खाली देत आहे. — https://marathijobs.in/
उपलब्ध पदे :620
पदाचे नाव :ग्रामीण डाक सेवक- GDS
- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक अहर्ता :(i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वय अट:11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
अर्ज शुल्क :General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 जून 2023 (UPDATED)
अर्ज Edit करण्याची तारीख:24 ते 26 जून 2023
शुद्धीपत्रक:पहा