maharashtra prashaskiya vibhag -महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग

maharashtra prashaskiya vibhag : मित्रांनो आजच्या लेखात आपण महाराष्ट्रचे प्रशासकीय विभाग ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत . महाराष्ट्र एकूण 06 प्रशासकीय विभाग आहेत त्यांची माहिती खाली प्रमाणे आहे .

maharashtra prashaskiya vibhag
maharashtra prashaskiya vibhag

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग -maharashtra prashaskiya vibhag -महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:–

  1. कोकण
  2. पुणे
  3. नाशिक
  4. औरंगाबाद
  5. अमरावती
  6. नागपूर
अ.क्र.प्रशासकीय विभागाचे नावमुख्यालयभौगोलिक विभागाचे नावजिल्ह्यांची संख्याजिल्ह्यांची नावे
१.कोकणमुंबईकोकणपालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
२.पुणेपुणेपश्चिम महाराष्ट्रपुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
३.नाशिकनाशिकउत्तर महाराष्ट्र आणि खानदेशनाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
४.औरंगाबादऔरंगाबादमराठवाडाऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
५.अमरावतीअमरावतीविदर्भअमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम
६.नागपूरनागपूरविदर्भनागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
maharashtra prashaskiya vibhag -महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग

maharashtra prashaskiya vibhag mahiti

कोकण विभाग माहिती :-

कोकण विभागात एकूण सात जिल्हा येतात याचे मुख्यालय मुंबई आहे . यात पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे . याचे भौगोलिक विभागाचे नाव कोकण आहे

पुणे विभाग माहिती :-

पुणे विभागात एकूण पाच जिल्हा येतात याचे मुख्यालय पुणे आहे . यात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे . याचे भौगोलिक विभागाचे नाव पश्चिम महाराष्ट्र आहे

नाशिक विभाग माहिती :-

विभागात एकूण पाच जिल्हा येतात याचे मुख्यालय नाशिक आहे . यात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे . याचे भौगोलिक विभागाचे नाव उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश आहे

औरंगाबाद / संभाजी नगर विभाग माहिती :-

विभागात एकूण आठ जिल्हा येतात याचे मुख्यालय नाशिक आहे . यात औरंगाबाद / संभाजी नगर , जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद/धारशीव जिल्ह्यांचा समावेश आहे . याचे भौगोलिक विभागाचे नाव मराठवाडा आहे

See also TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती 2023 परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे

अमरावती विभाग माहिती :-

विभागात एकूण पाच जिल्हा येतात याचे मुख्यालय अमरावती आहे . यात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यांचा समावेश आहे . याचे भौगोलिक विभागाचे नाव विदर्भ आहे

नागपूर विभाग माहिती :-

विभागात एकूण सहा जिल्हा येतात याचे मुख्यालय नागपुर आहे . यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे . याचे भौगोलिक विभागाचे नाव विदर्भ आहे

सारांश :-

तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रचे प्रशासकीय विभाग व त्याची माहिती.

Leave a Comment