Maharashtra SSC Examination 2023 – RESULT LIVE – Download Marksheet

MAHARASHTRA SSC RESULT 2023 :महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे दहावी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाईटवर लवकरच महाराष्ट्रात एसएससी तारीख जाहीर करणे अपेक्षित आहे, मित्रांनो 10 वी चा निकाल जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे .

10th result 2023 Maharashtra board date

>>मित्रांनो 10 वी चा निकाल जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे

Maharashtra SSC Examination 2023 – RESULT Download Marksheet

दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. अजून पर्यन्त ओफ्फिसीयल तारीख निकालाची घोषित झालेली नाही लवकरच महाराष्ट्र स्टेट बोर्ड तारीख घोषित करेल .

Exam NameSSC MH State Annual Examination 2023
Conducting BodyMaharashtra State Board Secondary and Higher Education
ClassSSS/10th
Exam Date2 March to 25 March 2023
Result Datefirst week of June 2023
Official Websitemahresult.nic.in

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल कसा चेक कराल

  • सर्वप्रथम दहावी बोर्ड च्या वेबसाईटला भेट द्या
  • ssc result link 2023 दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड link – https://mahresult.nic.in/
  • होम पेजवर SSC Result Link 2023 या लिंक वर क्लिक करा
  • दुसऱ्या पानावर तुम्हाला वेबसाईट घेऊन जाईल
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव व तुमचा रोल नंबर टाका
  • आता तुमची मार्क्सलिस्ट ओपेन होईल
  • मार्क्सलिस्ट ची प्रिंट काढून ठेवा
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाइल वरुन 10 वी चा निकाल पाहू शकता .

10 वी चा निकाल SMS द्वारे निकाल बघा –

  • Start your phone’s SMS app.
  • Send the text “MHSSC Space>Seat No.” to 57766.
  • Hold on a while; the Maharashtra SSC result 2023 will be sent to the same number.

maharesult.nic.in 2023 SSC Result

इतर काही वेबसाइट ज्या वर तुम्ही निकाल पाहू शकता

mahahsscboard.in

See also MPSC RESULT 2023 - गट ब व गट क चा पूर्व परीक्षा 2023 निकाल घोषित

mahresult.nic.in

सारांश –

10th result 2023 maharashtra board date अजून घोषित झाली नाही आहे तरी आपण आमच्या साईट वर भेट देत राहा आम्ही आपणास update करू , आशा आहे आपणास हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा

Leave a Comment