महाराष्ट्र राज्य माहिती – Maharashtra State Information

नमस्कार , मित्रांनो महाराष्ट्र राज्य आपल्या भारत देशातील खूप महत्वाचे राज्य आहे . महाराष्ट्रची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखकल्या जाते . मित्रांनो आजच्या लेखात आपण महराष्ट्र राज्य माहिती पाहणार आहोत . तरी जाणून घेऊया आपल्या महाराष्टा बाबत –https://marathijobs.in

महाराष्ट्र राज्य माहिती - Maharashtra State Information
महाराष्ट्र राज्य माहिती – Maharashtra State Information

महाराष्ट्र राज्य माहिती – Maharashtra State Information :

  • १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
  • द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले
  • राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस गुजरात राज्य आणि दादर व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे
  • उत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश, अग्नेयेस आंध्र प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक ही राज्ये व गोवा केंद्रशासित प्रदेश आहे.
  • राज्याचा आकार साधारणपणे काटकोन त्रिकोणी असल्याचे दिसते.
  • पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण असा ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा पाया असून येथून
  • पूर्वेस ८०० किमी. अंतरावरील राज्याचे पूर्व टोक म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू होय.

•महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग :

  • कोकण (30746 चौ.किमी): मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
  • पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
  • औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी) : औरंगाबाद ,जालना ,बीड ,परभणी ,हिंगोली ,उस्मानाबाद ,लातूर नांदेड .
  • अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी) :अमरावती,बुलढाणा,अकोला,यवतमाळ,वाशिम.
  • नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी) :नागपूर,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया.

•महाराष्ट्र नैसर्गिक सीमा :

  • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
  • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  • पश्चिमेस : अरबी समुद्र.

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे

  • •गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
  • •दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
  • •मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
  • •छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
  • •आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
  • •गोवा : सिंधुदुर्ग
See also महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

————————————————————————————————–

महाराष्ट्र राज्य माहिती – Maharashtra State Information :

  • महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी.,
  • महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
  • महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
  • महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
  • महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
  • महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
  • महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी.)
  • महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी

महाराष्ट्र प्रमुख घाट रस्ते/महामार्ग

  • कसारा / थळ घाट — मुंबई ते नाशिक
  • माळशेज घाट —ठाणे ते अहमदनगर
  • दिवा घाट —पुणे ते बारामती
  • कुंभार्ली घाट —कराड ते चिपळूण
  • फोंडा घाट— कोल्हापूर ते पणजी
  • बोर / खंडाळा— घाट मुंबई ते पुणे
  • खंबाटकी घाट —पुणे ते सातारा
  • पसरणी घाट —-वाई ते महाबळेश्वर
  • आंबा घाट —-कोल्हापूर ते रत्नागिरी
  • महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
  • महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
  • महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
  • महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
  • महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

  • भडारदरा : प्रवरा : अहमदनगर
  • जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद
  • गगापूर : गोदावरी : औरंगाबाद
  • सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
  • येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
  • मोडकसागर : वैतरणा : ठाणे
  • मुळशी : मुळा : पुणे
  • दारणा : दारणा : नाशिक
  • माजलगाव : सिंदफणा : बीड
  • बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
  • खडकवासला : मुठा : पुणे
  • कोयना : कोयना : सातारा
  • राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

महाराष्ट्रातील अभयारण्य

  • माळठोक (पक्षी) >>अहमदनगर
  • मेळघाट (वाघ) >>अमरावती
  • भीमाशंकर (शेकरू खार) >>पुणे
  • सागरेश्वर (हरिण) >>सांगली
  • नांदूरमधमेश्वर (पक्षी) >>नाशिक
  • देऊळगाव रेहकुरी (काळवीट) >>अहमदनगर
  • राधानगरी (गवे) >>कोल्हापूर
  • टिपेश्वर (मोर) >>यवतमाळ

FAQ – महाराष्ट्र

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले

महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते ?

आंबा

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य ?

कर्नाळा (रायगड)

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार किती कि.मी आहे ?

– ८०० किमी

2 thoughts on “महाराष्ट्र राज्य माहिती – Maharashtra State Information”

Leave a Comment