अकोला महावितरण भरती 2022 – Mahavitran Akola Bharti 2022 : अकोला महावितरण मध्ये ITI शिकाऊ उमेदवार भरती होत आहे . सविस्तर माहिती साठी पोस्ट पूर्ण वाचा

एकूण जागा -83
जागांचा तपशील –
- कोपा – 25
- इलेक्ट्रिशियन -29
- वायरमन – 29
शिक्षण –
10 वी पास व सामंधित ITI ट्रेड
प्रशिक्षण ठिकाण – अकोला जिल्हा
फी – नाही
वेतन – शिकाऊ कामगार नियम नुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20-11-2022
अर्ज कोठे करावा – लिंक
ओफ्फिसीयल वेबसाइट – https://www.mahadiscom.in/
नोटिफिकेशन पहा – लिंक
