महावितरण अचलपूर भरती २०२३ – Mahavitran Bharti Achalpur २०२३

महावितरण अचलपूर भरती २०२३ : अमरावती जिल्ह्यात अचलपूर महावितरण मध्ये ITI शिकाऊ उमेदवार भरती होत आहे . सविस्तर माहिती साठी पोस्ट पूर्ण वाचा

महावितरण अचलपूर भरती २०२३ – Mahavitran Bharti Achalpur २०२३

एकूण जागा -73

जागांचा तपशील –

  • कोपा – 11
  • इलेक्ट्रिशियन -32
  • वायरमन – 30

शिक्षण –

10 वी पास व सामंधित ITI ट्रेड

वय -18 ते 30 वर्ष [मागासवर्गीय – 05 वर्ष सूट ]

प्रशिक्षण ठिकाण –अचलपूर

फी – नाही

वेतन – शिकाऊ कामगार नियम नुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15-1-2023

अर्ज कोठे करावा – लिंक

ओफ्फिसीयल वेबसाइट – https://www.mahadiscom.in/

नोटिफिकेशन पहा –

अचलपूर जाहिरात २०२३
See also AGNIVEER VAYU Bharti 2023 | हवाई दलात अग्निवीर अग्निपथ भरती २०२२ -२०२३

Leave a Comment