भारताचे मंत्रिमंडळ 2023 यादी

भारताचे मंत्रिमंडळ 2023 यादी : भारताचे मंत्रिमंडळ यादी येथे देत आहे .

Animals and their babies names in English PDF
Prime Minister
श्री. नरेंद्र मोदीपंतप्रधान आणि पुढील खात्यांची धुरा -:
कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण आणि निवृत्तिवेतन मंत्रालय;
अणु ऊर्जा विभाग;
अंतराळ विभाग;
सर्व महत्त्वपूर्ण धोरणात्मक बाबी; आणि
कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित सर्व खाती/विभाग.
कॅबिनेट मंत्री
1श्री. राजनाथ सिंहसंरक्षण मंत्री
2श्री. अमित शहागृहमंत्री; आणि
सहकार मंत्री
3श्री. नितीन जयराम गडकरीरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
4श्रीम. निर्मला सीतारमणवित्तमंत्री; आणि
कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
5श्री. नरेंद्रसिंह तोमरकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
6डॉ.सुब्रमण्यम जयशंकरपरराष्ट्र व्यवहार मंत्री
7श्री. अर्जुन मुंडाआदिवासी व्यवहार मंत्री
8श्रीम. स्मृती झुबिन इराणीमहिला आणि बालविकास मंत्री
9श्री. पीयूष गोयलवाणिज्य आणि उद्योगमंत्री;
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री; आणि
वस्त्रोद्योग मंत्री
10श्री. धर्मेंद्र प्रधानशिक्षणमंत्री; आणि
कौशल्यविकास तथा उद्योजकता मंत्री
11श्री. प्रह्लाद जोशीसंसदीय कामकाज मंत्री;
कोळसा आणि
खाण मंत्री
12श्री. नारायण तातू राणेसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री
13श्री. सर्बानंद सोनोवालबंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री; आणि
आयुष मंत्री
14श्री. मुख्तार अब्बास नक्वीअल्पसंख्याक व्यवहार मंत्री
15डॉ. वीरेंद्र कुमारसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री
16श्री. गिरिराज सिंगग्रामविकास मंत्री; आणि
पंचायत राज् मंत्री
17श्री. ज्योतिरादित्य मा.सिंदियानागरी हवाई वाहतूक मंत्री
18श्री. रामचंद्र प्रसाद सिंगपोलाद मंत्री
19श्री. अश्विनी वैष्णवरेल्वेमंत्री;
दूरसंचार मंत्री; आणि
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
20श्री. पशुपतिकुमार पारसअन्नप्रक्रिया उद्योग मंत्री
21श्री. गजेंद्रसिंह शेखावतजलशक्ती मंत्री
22श्री. किरेन रिजिजूविधी आणि न्याय मंत्री
23श्री. राजकुमार सिंगउर्जा मंत्री; आणि
नवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जा मंत्री
24श्री. हरदीप सिंग पुरीपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री; आणि
गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री
25श्री. मनसुख मांडवीयआरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री; आणि
रसायने आणि खते मंत्री
26श्री. भूपेंदर यादवपर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री आणि
श्रम आणि रोजगार मंत्री
27डॉ. महेंद्रनाथ पांडेअवजड उद्योग मंत्री
28श्री. परषोत्तम रुपालामत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
29श्री. जी.किशन रेड्डीसांस्कृतिक मंत्री;
पर्यटन मंत्री; आणि
ईशान्य प्रदेश विकास मंत्री
30श्री. अनुराग सिंग ठाकूरमाहिती आणि प्रसारण मंत्री आणि
युवक कामकाज आणि क्रीडामंत्री
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
1राव इंदरजित सिंगसंख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);
नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);आणि
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री
2डॉ. जितेंद्र सिंगविज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);
पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);
पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री;
कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण आणि निवृत्तिवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री;
अणुऊर्जा विभागामध्ये राज्यमंत्री; आणि
अंतराळ विभागामध्ये राज्यमंत्री
राज्यमंत्री
1श्री. श्रीपाद येसो नाईकबंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री; आणि
पर्यटन राज्यमंत्री
2श्री. फग्गनसिंग कुलस्तेपोलाद राज्यमंत्री आणि
ग्रामविकास राज्यमंत्री
3श्री. प्रह्लाद सिंग पटेलजलशक्ती राज्यमंत्री आणि
अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
4श्री. अश्विनीकुमार चौबेग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि
पर्यावरण, वने आणि हवामानबदल राज्यमंत्री
5श्री. अर्जुन राम मेघवालसंसदीय कामकाज राज्यमंत्री; आणि
सांस्कृतिक राज्यमंत्री
6जनरल (सेवानिवृत्त) व्ही. के. सिंगरस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री; आणि
नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
7श्री. कृष्ण पालउर्जा राज्यमंत्री; आणि
अवजड उद्योग राज्यमंत्री
8श्री. दानवे रावसाहेब दादारावरेल्वे राज्यमंत्री;
कोळसा राज्यमंत्री; आणि
खाण राज्यमंत्री
9श्री. रामदास आठवलेसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
10साध्वी निरंजन ज्योतीग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि
ग्रामविकास राज्यमंत्री
11डॉ. संजीव कुमार बल्यानमत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
12श्री. नित्यानंद रायगृह राज्यमंत्री
13श्री. पंकज चौधरीवित्त राज्यमंत्री
14श्रीम. अनुप्रिया सिंग पटेलवाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
15प्रा. एस. पी. सिंग बघेलविधी आणि न्याय राज्यमंत्री
16श्री. राजीव चंद्रशेखरकौशल्यविकास आणि उद्योजकता राज्यमंत्री; आणि
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
17सुश्री शोभा करंदलाजेकृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
18श्री. भानुप्रताप सिंह वर्मासूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
19श्रीम. दर्शना विक्रम जरदोशवस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि
रेल्वे राज्यमंत्री
20श्री. व्ही. मुरलीधरनपरराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि
संसदीय कामकाज राज्यमंत्री
21श्रीम. मीनाक्षी लेखीपरराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि
सांस्कृतिक राज्यमंत्री
22श्री. सोम प्रकाशवाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
23श्रीम. रेणुका सिंग सरुताआदिवासी कामकाज राज्यमंत्री
24श्री. रामेश्वर तेलीपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री; आणि
श्रम आणि रोजगार राज्यमंत्री
25श्री. कैलाश चौधरीकृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
26श्रीम. अन्नपूर्णा देवीशिक्षण राज्यमंत्री
27श्री. ए. नारायणस्वामीसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
28श्री. कौशल किशोरगृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री
29श्री. अजय भट्टसंरक्षण राज्यमंत्री आणि
पर्यटन राज्यमंत्री
30श्री. बी. एल. वर्माईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री आणि
सहकार राज्यमंत्री
31श्री. अजय कुमारगृह राज्यमंत्री
32श्री. देवूसिंह चौहानदूरसंचार राज्यमंत्री
33श्री. भगवंत खुबानवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जा राज्यमंत्री आणि
रसायने व खते राज्यमंत्री
34श्री. कपिल मोरेश्वर पाटीलपंचायत राज राज्यमंत्री
35सुश्री प्रतिमा भौमिकसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
36डॉ. सुभास सरकारशिक्षण राज्यमंत्री
37डॉ. भागवत किशनराव कराडवित्त राज्यमंत्री
38डॉ. राजकुमार रंजन सिंगपरराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि
शिक्षण राज्यमंत्री
39डॉ. भारती प्रवीण पवारआरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री
40श्री. बिश्वेस्वर तुडूआदिवासी कामकाज राज्यमंत्री आणि
जलशक्ती राज्यमंत्री
41श्री. शंतनू ठाकूरबंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री
42डॉ. मुंजपरा महेंद्रभाईमहिला आणि बालविकास राज्यमंत्री आणि
आयुष राज्यमंत्री
43श्री. जॉन बार्लाअल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री
44डॉ. एल. मुरुगनमत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
45श्री. निसिथ प्रामाणिकगृह राज्यमंत्री आणि
युवक कामकाज आणि क्रीडा राज्यमंत्री
See also 500+ Gk question PDF download in Hindi

Leave a Comment