Marathi Daily Current Affairs Prashn Uttre | दैनिक चालू घडामोडी – ०३ ऑगस्ट २०२२

Marathi Daily Current Affairs Prashn Uttre | दैनिक चालू घडामोडी – ०३ ऑगस्ट २०२२
Marathi Daily Current Affairs Prashn Uttre | दैनिक चालू घडामोडी – ०३ ऑगस्ट २०२२ : Marathi Chalu Ghadamodi prashn uttre महत्वाच्या चालू घडामोडी प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा करिता अतिशय उपयुक्त . रोज नवीन प्रश्न उत्तरे Daily Marathi Current Affairs 2022 स्वरुपात पहाण्यासाठी भेट देत रहा – https://marathijobs.in/

Marathi Daily Current Affairs Prashn Uttre | दैनिक चालू घडामोडी – ०३ ऑगस्ट २०२२

प्रश्न . चौथा भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव एक्स अल नजाह-चतुर्थ कुठे सुरू आहे?

सुरतगड, राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज

1 ते 13 ऑगस्ट दरम्यान चालणार्‍या या सरावाचा उद्देश दोन्ही सैन्यांमधील सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा आहे.

प्रश्न . वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत आतापर्यंत ……….. कोटीहून अधिक लोकांना लाभ झाला आहे?

77 कोटींहून अधिक

  • वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना नागरिक केंद्रित योजना आहे.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील कोणत्याही ठिकाणी लोकांना अन्न सुरक्षा देऊन स्वावलंबी बनवणे हा वन नेशन वन रेशन कार्डचा उद्देश आहे.
  • वन नेशन वन रेशन कार्ड योजना 09 ऑगस्ट 2019 रोजी चार राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली.
  • आता तो देशाच्या सर्व भागात लागू झाला आहे.

प्रश्न . अल कायदा नेता ………………………………. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू

अयमान अल जवाहिरी

CIA अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी ड्रोन हल्ला केला.

प्रश्न . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती यांच्यात 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

इब्राहिम मोहम्मद सोलिह

  • सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • भारत-मालदीव विकास सहकार्याअंतर्गत, मालदीवच्या 34 बेटांवरील सुधारणा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अडडूमधील रस्त्यांची दुरुस्ती, किनारी भागातील माती भरणासह जुम्मा मशीद दुरुस्ती प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

प्रश्न . नयनमोनी सैकिया, पिक्की, लवली चौबे आणि रुपराणी टिर्की यांच्या संघाने महिला लॉन बॉलमध्ये कोणते पदक जिंकले?

सुवर्ण

  • दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव केला
  • भारताने प्रथमच यात सुवर्णपदक जिंकले

प्रश्न . टेबल टेनिसमध्ये साथियान ज्ञानसेकरन, शरथ कमल, हरमीत देसाई आणि सनील शेट्टी यांच्या संघाने कोणते पदक जिंकले?

सुवर्ण

सिंगापूरला पराभूत केले

प्रश्न .अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी कोणत्या देशाच्या संसदेला संबोधित केले?

See also 11/03/2022 - चालू घडामोडी / Current Affairs 11 March 2022 In Marathi

तैवान

अध्यक्ष साई-इंग-वेन यांची भेट घेतली

Hindi Current Affairs 2022

Leave a Comment