Marathi Daily Current Affairs Prashn Uttre – 29 April 2022

Marathi Daily Current Affairs Prashn Uttre – 29 April 2022

Marathi Daily Current Affairs Prashn Uttre - 29 April 2022

मारुती सुझुकी इंडियाने कोणत्या बँकेसोबत करार केला आहे?
उत्तर – इंडियन बँक

एप्रिल 2022 मध्ये मिसाइल लाइफ नावाचे पुस्तक कोठे प्रसिद्ध झाले?
उत्तर – चीन

लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर किताब कोणी जिंकला आहे?
उत्तर – मॅक्स वर्स्टॅपेन

कोणत्या राज्य सरकारने संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प सुरू केला?
उत्तर: मेघालय

टाटा सन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – एन चंद्रशेखरन

WTO ची 12वी मंत्रीस्तरीय परिषद कुठे होणार आहे?
उत्तर: जिनिव्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रायसीना डायलॉग – 2022’ संवादाचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर – नवी दिल्लीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पशुपालक शेतकऱ्यांसाठी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले, त्याचे नाव काय?
उत्तर: ‘दूध वाणी’

प्रसार भारतीने कोणत्या देशाच्या सार्वजनिक प्रसारकासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर – अर्जेंटिना

चालू घडामोडी,Current Affairs,

See also इस्रो चंद्रयान 03 अंतर्गत भारताची 14 जुलैला चंद्रावर झेप । ISRO MOON 03 LANDING

Leave a Comment