मराठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे । MARATHI GENERAL KNOWLEDGE GK PRASHN

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं मराठी जॉब्स या आपल्या वेब पोर्टलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान मराठी म्हणजेच जीके इन मराठी या विषयावरती महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून सर्व स्पर्धा परीक्षा करिता अतिशय उपयुक्त आहेत यातून तुम्हाला तलाठी भरती पोलीस भरती एमपीएससी भरती यूपीएससी भरती एसएससी भरती रेल्वे भरती एमआयडीसी भरती महानगरपालिका भरती जिल्हा परिषद भरती इत्यादी भरती करिता मदत होणार आहे तरी सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व लक्षात ठेवा

मराठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे । MARATHI GENERAL KNOWLEDGE GK PRASHN

MARATHI GENERAL KNOWLEDGE GK PRASHN

०१] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

बियास

०२] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

तिरुवनंतपुरम

०३] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

मध्य प्रदेश

०४] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

औरंगाबाद

०५] हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

रांची

०६] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

जळगाव

०७] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

लक्षद्वीप

०८] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

१२ लाख चौ.कि.मी.

०९] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

दख्खनचे पठार

१०] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

मध्य प्रदेश

११] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

उत्तर

१२] परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

निर्मळ रांग

१३] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?

नदीचे अपघर्षण

१४] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

पीट

१५] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

औरंगाबाद

१६] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

पाचगणी

१७] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

आसाम

१८] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

मणिपूर

१९] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

मरियाना गर्ता

२०] गर्भा’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

राजस्थान

२१] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

दुर्गा

२२] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?

प्रशांत महासागर

२३] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

शुक्र

२४] कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

गोदावरी

२५] भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

आसाम

२६] जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

मणिपुरी

२७] भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

महाराष्ट्र

२८] इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?

आंध्र प्रदेश

२९] पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

अरूणाचल प्रदेश

३०] वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

महाराष्‍ट्र

३१] लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

हिमाचल प्रदेश

३२] फिग्रीन ऑफ गोरा देव’ (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

गुजरात

३३] पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

राजस्थान

३४] कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

सिक्किम

३५] झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

मध्य प्रदेश

३६] भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

मध्य प्रदेश

३७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

नंदुरबार

३८] कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

केरळ

३९] महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ‘तलावाचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?

पूर्व विदर्भ

४०] राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

अहमदनगर

४१] महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

नर्मदा

४२] ‘श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

कृष्णा

४३] महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

९%

४४] महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

उत्तर सीमेला

४५] महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

७२० किमी

४६] कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

पंचगंगा

४७] महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

४४० कि.मी.

४८] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९] यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?

वणी

५०] मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?

अमरावती

World GK IN Marathi

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

See also जगातील सर्वात उंच 10 पर्वत शिखर

नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे? राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे? बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे? बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? कतार

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे? कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे? जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? 21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? 22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? पॅसिफिक समुद्र

See also अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माहिती

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे? आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म? सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते? हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण? एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे? द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे? नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे? ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता? चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते? पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण? सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते? गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती? रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता? राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता? झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती? लॉर्ड मेकॉले

सारांश –

मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला सर्वच परीक्षा करिता उपयुक्त ठरतील वरील प्रश्न आवडले असतील तर नक्की या पोस्टला आपल्या एज्युकेशनल ग्रुप मध्ये नक्की शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद

Leave a Comment