marathi name of tuna fish | मराठी नेम ऑफ टुना फिश | Tuna fish in Marathi information

marathi name of tuna fish : नमस्कार मित्रांनो , सध्या टूना फिश – tuna fish म्हणजे कूपा मासा खूप प्रसिद्ध होत आहे . कारण हा मासा खूप फायद्याचा आहे . तरी हा मासा बाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत .

marathi name of tuna fish | मराठी नेम ऑफ टुना फिश | Tuna fish in Marathi information

tuna fish
tuna fish – कूपा मासा

Tuna fish in Marathi information | tuna fish माहिती –

 • टूना हा खाऱ्या पाण्यातील मासा आहे
 • जो थुनिनी या जमातीशी संबंधित आहे,
 • या माश्याची लांबी साधरणत १ ते १५ फुटापर्यंत दिसून येते .
 • टून मासा हा मक्रेल कुटुंबातील सदस्य आहे .
 • या माश्यात विटामिन बी असते आणि ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप लाभकारक असते .
 • सक्रिय आणि चपळ शिकारी , ट्यूना एक गोंडस, सुव्यवस्थित शरीर आहे आणि सर्वात जलद-पोहणाऱ्या पेलाजिक माशांपैकी एक आहे

tuna fish चे फायदे –

 • ट्यूना फिशमध्ये ओमेगा -3 फॅटी एसिडचे प्रमाण जास्त असतो
 • ओमेगा -6 फॅटी एसिडस् आणि एलडीएल कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यास मदत करू शकते
 • हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयरोगाचे प्रमाण कमी करते.
 • टूंना फिश कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यास मदत करते
 • हृदयरोगाचे प्रमाण कमी करते
 • वजन कमी करण्यासाठी व चरबी कमी करण्यास मदत करते
 • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने शरीरातील हाडे मजबूत राहतात
 • ट्यूना माशाचे सेवन शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते

tuna fish कोठे मिळेल :-

आपल्या जवळच्या बाजारात हा मासा सहज उपलब्ध होतो असतो वर फोटो दिला आहे

tuna fish किती खायचा –

एका आठवड्यात 225 ग्राम पर्यन्त खाऊ शकता तथापि, ते सेवन करण्यापूर्वी, आपण एकदा डायटिशियनकडून विचारून घावे

tuna fish चे नुकसान तोटे –

टूनामध्ये पारा असतो, गर्भवती महिलेने ने खाऊ नये . होणार्‍या बाळाच्या मज्जा संस्थेवर परिणाम होऊ शकतो .

See also Oscar 2020 //ऑस्कर पुरस्कार 2020

सारांश:-

तर मित्रांनो, वरील लेखात आपणTuna Fishबाबत बरीच माहिती जाणून घेतली . तरीही आपणास अजून काही माहीत असेल तर नक्की कॉमेंट करून कळवा .

marathi name of tuna fish?

टूना फिश – tuna fish म्हणजे कूपा मासा

tuna fish चे फायदे काय आहे ?

ट्यूना फिशमध्ये ओमेगा -3 फॅटी एसिडचे प्रमाण जास्त असतो
ओमेगा -6 फॅटी एसिडस् आणि एलडीएल कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यास मदत करू शकते
हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयरोगाचे प्रमाण कमी करते.

tuna fish किती प्रमाणात खायचा ?

एका आठवड्यात 225 ग्राम पर्यन्त खाऊ शकता तथापि, ते सेवन करण्यापूर्वी, आपण एकदा डायटिशियनकडून विचारून घावे

tuna fish चे नुकसान तोटे ?

टूनामध्ये पारा असतो, गर्भवती महिलेने ने खाऊ नये

Leave a Comment