गणितातील महत्वाची सुञे // Math Formula // Marathi Ankganit

गणितातील महत्वाची सुञे // Math Formula // Marathi Ankganit

नमस्कार मित्रांनो गांनीतामद्धे नेहमी लागणारी Math Formula // Marathi Ankganit सूत्रे आपण येथे पाहणार आहोत रोज नवीन STUDY करिता –https://marathijobs.in/2020/11/math-formula-marathi-ankganit.html

Math Formula // Marathi Ankganit

गणितातील महत्वाची सुञे // Math Formula

गणितातील महत्वाची सुञे

👇
👉 सरळव्याज :-

👉 सरळव्याज (I) = P×R×N/100

👉 मुद्दल (P) = I×100/R×N

👉 व्याजदर (R) = I×100/P×N

👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R

👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे.

👉 नफा तोटा :-

👉 नफा = विक्री – खरेदी

👉 विक्री = खरेदी + नफा

👉 खरेदी = विक्री + तोटा

👉 तोटा = खरेदी – विक्री

👉 विक्री = खरेदी – तोटा

👉 खरेदी = विक्री – नफा

👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100

👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100

👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा) .

👉 आयत –

👉 आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)

👉 आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी

👉 आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी

👉 आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी

👉 आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

👉 आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.

👉 चौरस –

👉 चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी

👉 चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2

👉 चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.

👉 दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.

👉 समभुज चौकोण –

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2

👉 समलंब चौकोण –

👉 समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2

👉 समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज

👉 समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर .

👉 त्रिकोण –

👉 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2

👉 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ

👉 = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2 .

👉 पायथागोरस सिद्धांत –
काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2

See also Multiplication Table 1-10 | Learn 1 to 10 table

👉 प्रमाण भागिदारी :-

👉 नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर

👉 भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर

Leave a Comment