Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ – म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे

Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ – म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे

Mhada Exam Top 100 Prashn Uttare MCQ - म्हाडा भरती १०० महत्वाची प्रःन उत्तरे

‘पायली एक्सप्रेस’ म्हणून यास ओळखले जाते.
A- शायनी अब्राहम
B- पी. टी. उषा
C- ज्योतिर्मयी सिकदर
D- के.एम.बीनामोल
ANS–B
भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग____चे द्योतक आहे.
A- वीरता
B- त्याग
C- शांती
D- समृद्धी
ANS–B
चूनखडीचे रासायनिक नाव_____
A- कॅल्सियम कार्बोनेट
B- मॅग्नेशियम क्लोराइड
C- सोडीयम क्लोराइड
D- सोडियम सल्फाइड
ANS–A
संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष _
A- ऍनी बेसेन्ट
B- विजया लक्ष्मी पंडित
C- सरोजनी नायडू
D- इंदिरा गांधी
ANS–B
भारतामध्ये _राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.
A- महाराष्ट्र
B- मध्य प्रदेश
C- उत्तर प्रदेश
D- पश्चिम बंगाल
ANS–C
प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.
A- इंग्रजी
B- फ्रेंच
C- लॅटिन
D- डच
ANS–B
पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.
A- शुक्र
B- मंगळ
C- गुरु
D- बुध
ANS–A
एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी _अधिवेशन झाले पाहिजे.
A- एकवेळेस
B- दोन वेळेस
C- तीन वेळेस
D- चार वेळेस
ANS–B
विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.
A- कावेरी
B- कृष्णा
C- महानदी
D- ताप्ती
ANS–B
____ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.
A- गोल गुमट
B- हवा महल
C- चारमीनार
D- बुलंद दरवाजा
ANS–C
संदीप सिंह खेळाशी संबंधित आहे.
A- फुटबॉल
B- हॉकी
C- क्रिकेट
D- टेनिस
ANS–B
अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य
A- हिमाचल प्रदेश
B- सिक्कीम
C- महाराष्ट्र
D- केरळ
ANS–C
‘जागतिक टपाल दिन’ _रोजी साजरा केला जातो.
A- ११ नोव्हेंबर
B- ९ ऑक्टोबर
C- १० ऑक्टोबर
D- १० नोव्हेंबर
ANS–B
देशातील केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली.
A- हैद्राबाद
B- दिल्ली
C- मुंबई
D- मद्रास
ANS–D
भारतातील पहिली 4G सेवा राज्यात सुरु झाली.
A- महाराष्ट्र
B- पश्चिम बंगाल
C- दिल्ली
D- आंध्र प्रदेश
ANS–B
भारतामध्ये _राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन आहे.
A- उत्तर प्रदेश
B- महाराष्ट्र
C- बिहार
D- मध्य प्रदेश
ANS–A
हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांच्या रक्षण करण्यासाठी म्हणून या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला.
A- एम.एस.स्वामिनाथन
B- अनिल काकोडकर
C- रघुनाथ माशेलकर
D- वसंत गोवारीकर
ANS–C
भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारा ठिकाण__
A- लेह
B- बीकानेर
C- जैसलमेर
D- चेरापूंजी
ANS–A
“शाह अब्दुल अजीज” पदकचा संबंध_____देशाशी आहे.
A- मलेशिया
B- बांग्लादेश
C- पाकिस्तान
D- सौदी अरब
ANS–D
_हा सर्वात प्राचीन वेद आहे.
A- ऋग्वेद
B- यजुर्वेद
C- सामवेद
D- अथर्ववेद
ANS–A
१६ एप्रिल २००२ रोजी भारताची पहिली ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ मार्गावर चालली होती.
A- हावड़ा- पटना
B- मूंबई- मडगाव
C- निजामुद्दीन- कोटा
D- हावड़ा- भुवनेश्वर
ANS–B
प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा___
A- स्वेज
B- पनामा
C- किल
D- यापैकी नाही
ANS–B
अंधारी अभयारण्य कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे..
– चंद्रपूर
– नागपूर
– नाशिक
– गोंदिया
ANS -चंद्रपूर
—————- येथे शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हा राज्य करीत होता. ]
– सुपे
– तंजावर
– कोल्हापूर
>>तंजावर
शिवाजी महाराजांच्या काळात —————– यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे .
– लोकसभा
– राज्यसभा
– मंत्रिमंडळ
– अष्टप्रधान मंडळ
>>अष्टप्रधान मंडळ
पुढील पैकी संबोधन विभक्तीचे प्रत्यय ओळखा..?
– चा
– त
– ऊन
– नो
>>नो
कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापाताने मधून झालेली आहे ?
– चीलका
– लोणार
– सांभार
– पुलीकेत
>>लोणार
दरकेसा टेकड्यांवर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
– चंद्रपूर
– गोंदिया
– गडचिरोली
>>गोंदिया
भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?
– 1) पीत क्रांती
– 2) श्वेत क्रांती
– 3) हरित क्रांती
– 4) नील क्रांती
>>हरित क्रांती
मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
– o मुक्तामाला
– o बळीबा पाटील
– o यमुना पर्यटन
– o मोचनगड
>>यमुना पर्यटन
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
– मावळ
– जुन्नर
– घोडेगाव
– आंबेगाव
>>जुन्नर
सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
– महाराष्ट्र
– गुजरात
– मध्यप्रदेश
– राजस्थान
>>गुजरात
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ‘ज्वारीचे कोठार’ म्हणतात ?
– सोलापूर
– सांगली
– कोल्हापूर
>>सोलापूर
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
– टोकियो
– लंडन
– न्यूयॉर्क
– वॉशिंग्टन
>>वॉशिंग्टन
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
– मुंबई
– पुणे
– नाशिक
– औरंगाबाद
>>पुणे
See also Computer Questions with Answers - कम्प्युटर 600 प्रश्न उत्तर

Leave a Comment