Mhada / Talathi / MPSC / Arogya Bharti Most Important Prashn Uttre MCQ

Mhada / Talathi / MPSC / Arogya Bharti Most Important Prashn Uttre MCQMhada / Talathi / MPSC / Arogya Bharti Most Important Prashn Uttre MCQ

अंडर-19 आशिया कप 2021 क्रिकेटचे विजेतेपद भारताने जिंकले.

तर, खालील पैकी उपविजेता संघ कोण ठरला?

– A) श्रीलंका

– B) बांगलादेश

– C) पाकिस्तान

– D) अफगाणिस्तान

>>श्रीलंका

९4 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले आहे?

– A) मुंबई

– B) पुणे

– C) गडचिरोली

– D) नाशिक

>>नाशिक

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी………. यांची निवड करण्यात आली आहे?

– A) भारत सासणे

– B) मेघनाथ काकडे

– C) अरुंधती रॉय

– D) अशोक काकोडकर

>>भारत सासणे

सुशासन दिवस ( गुड गव्हर्नन्स डे) खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

– A) 1 डिसेंबर

– B) 22 डिसेंबर

– C) 25 डिसेंबर

– D) 10 डिसेंबर

>>25 डिसेंबर

राष्ट्रीय किसान दिवस खालीलपैकी कधी असतो?

– A) 24 डिसेंबर

– B) 22 डिसेंबर

– C) 25 डिसेंबर

– D) 23 डिसेंबर

>>23 डिसेंबर

रामानुजन पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?

– A) कांचन चौधरी

– B) ऐश्वर्या भिंगे

– C) नीना गुप्ता

– D) अलका शर्मा

>>नीना गुप्ता

जागतिक ग्राहक दिवस खालीलपैकी कधी असतो?

– A) 5 जून

– B) 15 मार्च

– C) 8 मार्च

– D) 2 फेब्रुवारी

>>15 मार्च

——- ही वर्धा नदीची उपनदी आहे ?

– पेनगंगा

– भीमा

– येरळा

– पंचगंगा

>>पेनगंगा

…..हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?

– अरवली

– सह्याद्री

– विध्यं

– निलगिरी

>>निलगिरी

सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे?

– 915 ते 1220 मीटर

– 750 ते 950 मीटर

– 800 ते 1320 मीटर

– 900 ते 1300 मीटर

See also General Science MCQ | सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

>>915 ते 1220 मीटर

मॅगनीज खनिज साठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत


– नागपूर भंडारा

– यवतमाळ वर्धा

– चंद्रपूर-गडचिरोली

– सिंधुदुर्ग रायगड

>>नागपूर भंडारा

ढगा पासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?

– क्लाऊड कॉम्प्युटिंग

– क्लाऊड कंट्रोल

– क्लाऊड इंजीनियरिंग

– क्लाऊड सिडींग

>>क्लाऊड सिडींग

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?


– सरोजनी नायडू

– कुर्बान हुसेन

– महात्मा गांधी

– मौलाना आझाद

>>सरोजनी नायडू

मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “माझा प्रवास” या पुस्तकाचे लेखक कोण होते ?

– पु ल देशपांडे

– गोडसे भटजी

– वि स खांडेकर

– कुसुमाग्रज

>>गोडसे भटजी

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

– कमळ

– मोगरा

– गुलाब

– सदाफुली

>>कमळ

कोणत्या देशांनी उत्तर अरबी समुद्रात ‘सी गार्डियन्स’ नावाचा सागरी सराव चालवला आहे?

– पाकिस्तान आणि चीन

– भारत आणि मालदीव

– भारत आणि अमेरिका

– भारत आणि रशिया

>>पाकिस्तान आणि चीन

भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?

– राज्यघटनेची उद्देशिका

– राज्याची मार्गदर्शक तत्वे

– मूलभूत कर्तव्ये

– नववी सूची

>>राज्याची मार्गदर्शक तत्वे

भारतातील सगळ्यात मोठे नदीतील भेट आहे.


– अंदमान निकोबार

– माजुली

– भवानी

– श्रीरंगम

>>माजुली

भारतातील पहिला समुद्री रोप वे मुंबई आणि……………. यांना जोडणारा आहे ?

– एलिफंटा बेट

– माजुली बेट

– अंदमान बेट

– वरीलपैकी काहीही नाही

>>एलिफंटा बेट

महारष्ट्रात….. येथे खनिज तेल आढळते ?

– अंकलेश्वर

– बॉम्बे हाय

– दिग्बोई

– विशाखापट्टनम

>>बॉम्बे हाय

पश्चिम महाराष्ट्रातील………. जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात ?

– नाशिक

– पुणे

– कोल्हापूर

– सोलापूर

>>कोल्हापूर

Leave a Comment