MIDC Bharti Recruitment 2023 Notification , Apply LINK – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 802 पदांसाठी सरळ सेवा भरती

MIDC Bharti Recruitment 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ गट ब गट क च्या एकूण 34 संवर्गातील 802 पदांसाठी सरळ सेवा भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

दिनांक दोन सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत एमआयडीसीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे

MIDC 2023 Recruitment of Various Posts

Important EventsDates
Commencement of on-line registration of application02/09/2023
Closure of registration of application25/09/2023
Closure for editing application details25/09/2023
Last date for printing your application10/10/2023
Online Fee Payment02/09/2023 to 25/09/2023

एकूण उपलब्ध जागा 802

अर्ज शुल्क :

  • खुला : रु.1000/-
  • मागसवर्ग/या. दु.घ /अनाथ/ दिव्याग रु.100/-

नोकरी ठिकाण : मुंबई

MIDC Bharti Recruitment 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख – 2 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 9 2023

MIDC Bharti Recruitment 2023अर्ज करायची लिंक पहा

MIDC Bharti Recruitment 2023संपूर्ण जाहिरात पहा

Sr.No.ItemLink
1.MIDC To Read Advertisement / सरळसेवा भरती २०२३ जाहिरातClick Here
2.To Read Shuddhipatra no. 1/ शुद्धीपत्रक क्रमांक १Click Here
3.MIDC Apply online / ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीClick Here
4.Hand Written DeclarationClick Here
5.MIDC How to Apply, FAQ and Important PointsClick Here
6.Guidelines for Documents Scanning etc.Click Here
7.अतिरिक्‍त परीक्षा शुल्‍क परताव्‍याबाबत सुचनापत्र.Click Here
8.उमेदवारांना येणा-या अडचणीबाबत सुचनापत्र.Click Here
9.To Read Shuddhipatra No. 2 / शुध्‍दीपत्रक क्र. २Click Here
See also संरक्षण संशोधन व विकास संघटनेत MTS पदांच्या 1817 जागांसाठी भरती

Leave a Comment