शंभर टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन येथे करा अर्ज सादर

नमस्कार मित्रांनो झेरॉक्स मशीन साठी शंभर टक्के अनुदान मिळणार तसेच शिलाई मशीन साठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे या योजनेचा लाभ करून घेऊ शकतात अनुदान किती मिळणार आहे अर्ज कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत

महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागात द्वारे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात तसेच जिल्हा परिषद कृषी खात्याकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी विशेष शासकीय योजना राबवल्या जातात आता समाज कल्याण विभागात द्वारे झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन करिता शंभर टक्के अनुदान मिळणार आहे

झेरॉक्स मशीन योजना लाभार्थी पात्रता

  • मागासवर्गीय किंवा दिव्यांग व्यक्ती
  • वय 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक
  • अर्जदाराची वार्षिक उत्पन्न एका लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक

शिलाई मशीन झेरॉक्स मशीन करिता अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • शाळा सोडल्याचा दाखला

मोफत झेरॉक्स मशीन करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख — 31 मार्च 2024 पर्यंत आहे

image 22
See also ABHA CARD असे तयार करा फक्त मिनिटात - ABHA ID CARD PROCESS 2023

Leave a Comment