MPSC तलाठी पोलीस MIDC परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे

MPSC तलाठी पोलीस MIDC परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे

MPSC तलाठी पोलीस MIDC परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे

राज्यपाल ला साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल असे कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली आहे?


– 164
– 163
– 165
– 167

>> 163


अनुसूची 10 ही कोणत्या कलमाशी संबंधित आहे?


– 104 व 194
– 103 व 195
– 102 व 191
– 104 व 191

>>102 व 191

नारी शक्ती पुरस्कार २०१९ खालीलपैकी कोणाला मिळाला?

अ) रश्मी ऊर्ध्ववदैशे ब) भागीरथी अम्मा

क) कलावती देवी ड) मन कौर


– फक्त अ
– फक्त अ आणि ब
– फक्त अ, ब आणि क
– वरील सर्व

>>वरील सर्व

सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक सुविधा मोफत पुरवणारा जगातील पहिला देश कोणता?

– लक्झेनबर्ग
– इटली
– स्वीडन
– नॉर्वे

>> – लक्झेनबर्ग

महाराष्ट्र राज्य संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

– संजय राऊत
– सुप्रिया सुळे
– अमोल कोल्हे
– अरविंद सावंत

>>अरविंद सावंत

मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे

१. दादाभाई नवरोजी
२. मॉरीस डी मॉरीस
३. जेके मेहता
४. वरीलपैकी एकही नाही

>>४. वरीलपैकी एकही नाही (जनक मेहबूब उल हक)

” एल निनो ” हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ——- आहे.

– अर्जेंटिना
– पेरु
– ब्राझील
– चिली

>> पेरु

जैवविविधता कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला.


– 1986
– 1991
– 2002
– 1989

>> 2002

बेन्थाॉस सजीवांचा समावेश खालील पैकी कशात होतो?


– हवेत राहणार्या त सजीवात
– जमिनीवर राहणार्या सजीवात
– समुद्रात राहणार्या सजीवात
– नदीत राहणार्या सजीवात

>>समुद्रात राहणार्या सजीवात


कोरींगा हे सागरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?


– तामिळनाडू
– ओरिसा
– आंध्रप्रदेश
– केरळ

>>आंध्रप्रदेश

भारतात स्थापन झालेले पहिले जीववरन राखीव क्षेत्र……..आहे.


– पंचमढी
– सूंदरबन
– काझिरंगा
– निलगीरी

>>निलगीरी

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान पसरलेला आहे?


– सतलज व ब्रह्मपुत्रा
– सरस्वती व तिस्ता
– घग्गर व ब्रह्मपुत्रा
– घग्गर व तिस्ता

>>घग्गर व तिस्ता

‘कुमारी’ नामक स्थलांतरित शेती कोणत्या भागात केली जाते?


– दक्षिण पूर्व राजस्थान
– हिमालयीन क्षेत्र
– उत्तर पूर्व भाग
– पश्चिम घाट

>>