MPSC 2022 UPDATE :MPSC परीक्षेत खूप मोठा बदल | आता दोनच पूर्व परीक्षा असणार

मित्रांनो , MPSC ने 1 ऑगस्ट रोजी नवीन प्रसिद्धी प्रतक काढले आहे त्यानुसार येत्या नवीन वर्षापासून MPSC पूर्व परीक्षा चे स्वरूप बदलन्यात आले आहे. MPSC परीक्षेत खूप मोठा बदल सविस्तरमहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.

MPSC 2022 UPDATE :MPSC परीक्षेत खूप मोठा बदल | आता दोनच पूर्व परीक्षा असणार

MPSC परीक्षेत बदल

राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरिता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच सयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार

तसेच

अराजपत्रित गट ब व गट क संवर्गाकरिता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा अराजपत्रित सयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच सयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार

अधिक माहिती करिता PDF पहा — LINK

See also दैनिक चालू घडामोडी 23 मे 2022 - Daily Current Affairs In Marathi

Leave a Comment