MPSC COMBINED PRE PSI EXAM RESULT – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्व परीक्षा 2022 निकाल जाहीर

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 8 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करिता पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दिनांक पाच जुलै 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे

प्रस्तुत संवर्गाकरिता पूर्व परीक्षेत अर्थ प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

MPSC PSI CUT OFF 2022

IMG 20230705 165006 167
mpsc psi cut off

एमपीएससी पूर्व परीक्षा पोलीस उपनिरीक्षक उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी ची लिंक खाली दिली आहे

यादी पहा

See also केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 2023 निकाल पहा । UPSC PRELIM RESULT 2023

Leave a Comment