MPSC RAJYASEVA PARIKSHA 2021 MOST EXPECTED QUESTIONS WITH ANSWERS

MPSC RAJYASEVA PARIKSHA 2021 MOST EXPECTED QUESTIONS WITH ANSWERS

MPSC RAJYASEVA PARIKSHA 2021 MOST EXPECTED QUESTIONS WITH ANSWERS

भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

>> लॉर्ड हार्डींग्ज पहिला

इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

>>> – बॉम्बे हेराॅल्ड.

भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

>>> मुस्लिम लीग

TIपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

>>> 1780 ची पाल्लुतुरची लढाई

भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

>> – लॉर्ड कॅनिंग

िळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?


>> बंगाल प्रांतात

1858च्या कायद्यान्वयेनियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

>> लॉर्ड स्टैनले

इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?


>>कलकत्ता विद्यालय

संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?

>>> इंग्लंड

केंद्र सरकारने 2002 मध्ये केलेल्या नवीन वन धोरणानुसार प्रत्येक राज्याने त्यांच्या क्षेत्राच्या किमान __ % भाग राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यात राखीव ठेवण्याची शिफारस केली आहे .

>>> 4 %

2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे? (STI 2016)

70%

65%

54.6%

30%

>> 54.6%

थॉमस पिक्केटी चे पुस्तक “कॅपिटल” (२०१३) खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते ?

– भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे

– भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे

– विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय

– विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय

>> विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय

चुकीचा पर्याय निवडा ?

– इलेक्ट्रॉन – जे. जे. थॉमसन

See also मोस्ट Imortant 25 प्रश्न उत्तरे - भूगोल इतिहास करेंट अफ्फैर्स राज्यघटना अर्थशास्त्र

– प्रोटॉन – गोल्डस्टोन

– न्युट्रोन – चॅडविक

– रेडियम – जॉन डाल्टन

>> रेडियम – जॉन डाल्टन [मैडम क्यूरी]

भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती

– नियोजन आयोग

– राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS)

– गाडगीळ समिती

– कोठारी आयोग

>> नियोजन आयोग

गाथा सप्तशती हा प्राकृत काव्य ग्रंथ कोणाच्या काळात रचला?

– राजा हाल

– प्रथम सातकर्णी

– यज्ञश्री सातकर्णी

– सिमूक

>> राजा हाल

तिसरे इंग्रज – मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?

– गंगाधर शास्त्री

– यशवंतराव होळकर

– बापू गोखले

– त्रिंबकजी डेंगळे

>> बापू गोखले

खालीलपैकी कोणता घटक ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधा पैकी एक नाही?

– प्राथमिक आरोग्य केंद्र

– आशा

– सामूहिक आरोग्य केंद्र

– शासकीय नागरी रुग्णालय

>> शासकीय नागरी रुग्णालय



1936 मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला

– टाइम्स ऑफ इंडिया

– क्रोनिकल

– इंडियन ओपिनियन

– बहिष्कृत भारत

>> टाइम्स ऑफ इंडिया

सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात

– राष्ट्रपती

– पंतप्रधान

– भारताचे सरन्यायाधीश

– संसद

>> राष्ट्रपती

दोन राज्यांच्या मधील वाद हा_____________ यांच्या अधिकार क्षेत्रात येतो

कोणत्याही राज्याचे उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र

सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय क्षेत्र

वरीलपैकी नाही

>> सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र

आपल्या नावासमोर सातवाहन ऐवजी सातकर्णी शब्द कोणी लावण्यास सुरुवात केली?

See also आरोग्यसेवक & आरोग्यसेविका - प्रश्न उत्तरे

– यज्ञश्री सातकर्णी

– गौतमीपुत्र सातकर्णी

– सातकर्णी प्रथम

– सिमूक सातकर्णी

>> सातकर्णी प्रथम

माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्विकारू शकेल ?


– A

– O

– B

– AB +

>> AB +

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार ची सुरूवात कधीपासून झाली

– 1991

– 1992

– 1993

– 1994

>> 1992

एक पूर्ण अपूर्ण

हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे

– नीला सत्यनारायण

– रत्नाकर मतकरी

– ग दि माडगूळकर

– एस पी बालसुब्रमण्यम

>> नीला सत्यनारायण

प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते

– 12 वे राष्ट्रपती

– 13 वे राष्ट्रपती

– 14 वे राष्ट्रपती

– 15 वे राष्ट्रपती

>> 13 वे राष्ट्रपती

खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही

– उत्तर प्रदेश

– बिहार

– कर्नाटक

– केरळ

>> केरळ





See also ZP जिल्हा परिषद भरती 2023 प्रश्न उत्तरे

Leave a Comment