MPSC RESULT : MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ने लघुलेखक व टकलेखन परीक्षेचा निकाल घोषित केला असून परीक्षार्थी त्यांचा निकाल एम पी एस सी च्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकतात येथे आम्ही निकालची लिंक शेअर केली आहे त्यावरून आपण निकाल बघू शकता
एम पी एस सी मार्फत उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लघुलेखक या पदांसाठी 12 डिसेंबरला परीक्षा घेण्यात आली होती सदर निकाल परीक्षार्थी वाट बघत होते तरीही आयोगाने आज रोजी निकाल जाहीर केला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर बघू शकता

एम पी एस सी गटक व क लघु लेखक टंकलेखन चा निकाल येथे बघा
एमपीएससी उच्च श्रेणी लघुलेखक निकाल पहा
एमपीएससी निम्न श्रेणी लघुलेखक निकाल बघा
एमपीएससी टंकलेखन निकाल पहा
Result
Rupali ganpati mali