MPSC STATE SERVICE PRE EXAM 2023 ANSWER KEY | MPSC राज्यसेवा परीक्षा उत्तर तालिका पहा

मित्रांनो राज्यसेवा परीक्षा 2023 नुकतीच पूर्व परीक्षा झाली असून विद्यार्थ्यांना उत्तर तालिकेची ओढ लागली आहे कोणाला किती मार्क पडले त्याचा अंदाज आपणास उत्तर तालिकेवरून येत असतो

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2023 ची उत्तर तालिका कशी पहावी

सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये एमपीएससी सर्च करावे

त्यानंतर एमपीएससीची ऑफिशियल वेबसाईट mpsc.gov.in वर जावे

त्यानंतर कॅंडिडेट इन्फॉर्मेशन या टॅब वर क्लिक करावे

त्यानंतर आंसर की किंवा उत्तर तालिका या टॅब वर क्लिक करावे

उत्तर तालिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आता राज्यसेवा परीक्षा 2022 आंसर की वर क्लिक करा

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तर तालिकेची पीडीएफ डाउनलोड होईल

MPSC राज्यसेवा परीक्षा उत्तर तालिका -MPSC STATE SERVICE PRE EXAM 2023 ANSWER KEY

Download MPSC STATE SERVICE ANSWER KEY PDF

Click Here. –. http://mpsc.gov.in

See also महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023‌ साठी आलेले अर्ज

Leave a Comment