मूलद्रव्य व आवर्त सारणी PYQ – Arogya Sevak Tantrik Prashn Uttare

मूलद्रव्य व आवर्त सारणी PYQ – Arogya Sevak Tantrik Prashn Uttare

मूलद्रव्याचे तीन गट पाडून त्याला त्रीके नाव असे कोणत्या शास्त्रज्ञाने दिले

मेंडेलिव्ह

डोबेरायनर

>> डोबेरायनर

मेंडेलीव्हच्या विषयी अयोग्य विधान ओळखा

डिमिटरी मेंडेलिव्ह हा जर्मन रसायन तज्ञ होता

त्याने आवर्तसारणीची मांडणी केली

मूलद्रव्याचे अणुवस्तुमान व त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माचा तुलनात्मक अभ्यास केला

ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी तयार केली

मूलद्रव्याची मांडणी उतरत्या क्रमाने केली

>>मूलद्रव्याची मांडणी उतरत्या क्रमाने केली

आवर्तनातील मूलद्रव्यांना सामान्य मूलद्रव्य म्हणतात?

पहिल्या

दुसऱ्या

तिसऱ्या

चौथ्या

>> तिसऱ्या

1932 मध्ये जेम्स चॅडविक याने अनुतील एका कणाचा शोध लावला ज्यावर कोणताही प्रभाव नव्हता त्या कणाचे वस्तुमान एका प्रोटॉनच्या अनुवस्तुमान एवढे होते त्या कनाला चॅडविक ने कोणते नाव दिले

न्यूट्रॉन

प्रोटॉन

>> योग्य उत्तर न्यूट्रॉन

मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अनुअंकाचे आवर्ती फल असतात हे तत्त्व कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले?

डोबेरायनर

मेंडेलिव्ह

मोस्ले

>> योग्य उत्तर मोस्ले

आंतर संक्रमक मूलद्रव्य हे आधुनिक आवर्तसारणीच्या कोणत्या खंडात आहे?

एस खंड

पी खंड

डी खंड

एफ खंड

>> एफ खंड

आवर्तनात अनुचि त्रिज्या कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाढत जाते

उजवीकडून डावीकडे

डावीकडून उजवीकडे

>> डावीकडून उजवीकडे

कितव्या गणातील मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्य किंवा राज वायू म्हणतात?

15

16

17

18

>> 18

मूलद्रव्याची संयुजा कशावरून ठरविली जाते?

अनुभरानकावरून

बायतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन वरून

अनुवस्तुमानानकावरून

यापैकी नाही

>> बायतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन वरून

पदार्थातील द्रव्याच्या साठ्याला काय म्हणतात?

वजन

वस्तुमान

आकारमान

यापैकी नाही

>> वस्तुमान

मूलद्रव्य व आवर्त सारणी PYQ – Arogya Sevak Tantrik Prashn Uttare

See All PYQ Arogya Sevak ZP Tantrik —

12
See also Eid mubarak 2020: ईद मुबारक शायरी MSG शुभकामनाए

Leave a Comment