मुंबई महानगर पालिका मध्ये होणार 5000 पदांची भरती | Mumbai Mahanagar Palika Mega Bharti 2022

Mumbai Mahanagar Palika Mega Bharti 2022 : मित्रांनो लवकरच मुंबई महानगर पालिकेत मेगा भरती होणार आहे . आमची वेबसाइट https://marathijobs.in/ वर अधिक माहिती करिता भेट देत रहा . मुंबई महानगर पालिका मध्ये होणार 5000 पदांची भरती ही बातमी समोर येत आहे तर पाहूया सर्व अपडेट .

Mumbai Mahanagar Palika Mega Bharti 2022

मुंबई महानगर पालिका मध्ये होणार 5000 पदांची भरती

2019 पासून लागलेली नोकर भरती वरील बंदी उठवण्यात येणार . त्यामुळे कोरोंना नंतर कोणतीही मोठी भरती न झाल्याने मुंबई महानगर पालिकेत तब्बल 30 हजार ते 35 हजार जागा रिक्त आहे . त्यामुळे भरती लवकर होईल असे वाटत आहे.

मुंबई महानगर पालिका मध्ये होणार 5000 पदांची भरती

Mumbai Municipal Corporation Recruitment 2022

नुकतीच कामगार संघटना व पालिका आयुक्तांची बैठक झाली. शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले आहे. परंतु किती जागा भरायच्या याचा निर्णय पालिका आयुक्त करतील .

  • तीन वर्षांत पालिकेत भरती झालेली नाही
  • मुंबई महापालिकेत सुमारे 30 ते 40 हजार पदे रिक्त आहे.
  • जागा भरायच्या याचा निर्णय पालिका आयुक्त करतील
  • शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले

तरीही मित्रांनो लवकरच भरती ची जाहिरात येऊ शकते . तरीही आपण आमच्या सोबत जूडून रहा सर्व अपडेट आपणास देण्यात येईल . व पोस्ट ला नक्की Share करा

See also Craftsman Automation Limited IPO - Review Details of Company

Leave a Comment