नागपंचमी माहिती पूजा विधी सामग्री शुभ मुहूर्त महत्व आरती संपूर्ण माहिती मराठी मध्ये

नागपंचमी माहिती : हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे श्रावणच्या महिन्यामध्ये शुक्लपक्ष मध्ये नागपंचमी चा सण साजरा केला जातो यावर्षी नुकताच अधिकमास संपलेला आहे त्यामुळे अधिक मासा नंतर हा पहिलाच सण साजरा केला जात आहे नागपंचमीच्या दिवशी विधी विधानानुसार नागदेवता ची पूजा आराधना केली जाते आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सर्प म्हणजेच नाग यास देवता ग्रुप मध्ये पूजा केली जाते नाग हे देवा आधी देव महादेव यांचे प्रिय आहेत म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव यांच्या पूजेसोबतच नागदेवताच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण नागपंचमी माहिती पूजा विधी सामग्री शुभ मुहूर्त महत्व संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेऊया नागपंचमीचा मुहूर्त पूजा विधि महत्व व लागणारी संपूर्ण सामग्री

नागपंचमी मुहूर्त 2023

नागपंचमीचे पावन पर्व 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे पंचमी प्रारंभ 12 वाजून 21 मिनिटांनी होणार आहे तर पंचमी समाप्त 22 ऑगस्ट रात्री दोन वाजता होणार आहे

नागपंचमीचे महत्व

या दिवशी नागदेवता ची पूजा केल्यामुळे कालसर्प दोष पासून मुक्ती मिळते नागदेवताला आपल्या घराचा रक्षक सुद्धा मानल्या जातो म्हणूनच या दिवशी नाग देवता ची पूजा केल्यामुळे घरात सुख शांती व समृद्धी नांदते तसेच भगवान महादेवाची विशेष कृपा आपल्याला लाभते

नाग देवता पूजा विधि

सकाळी लवकर उठावे व उठल्यानंतर नित्य क्रिया करून घ्यावी म्हणजे आंघोळ आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दीप प्रजलीत करावे या पावन दिवशी शिवलिंगावर एक लोटा जल जरूर अर्पण करावे तसेच बेलपत्र सुद्धा अर्पण करून नागदेवता चे अभिषेक करावे नागदेवताला दूध अर्पण करावे तसेच भगवान महादेव माता पार्वती व गणेश यांची पूजा करावी फुल अर्पण करावे त्यानंतर आरती करावी तसेच प्रसाद अर्पण करावे व महादेव वास तसेच नागदेवतास विनंती करावी की माझ्या घरी सुख शांती नांदू दे सर्व दुःख दारिद्र्याचा नाश कर

See also श्री कनकधारा स्तोत्रम्

नागपंचमी करिता लागणारी पूजा सामग्री

नागपंचमी च्या पूजे करिता आपणास खालील सामग्री लागेल

नागदेवता चा फोटो दूध पुष्प पंचफल पंचमेवा रत्न सुवर्ण चांदी दक्षिणा पूजा करिता भांडी शुद्ध देशी घी दही दूध गंगाजल पंच पंचामृत मित्र गायचे कच्चे दूध कापूर दूध तसेच पूजा करण्याकरिता एक लोटाजल

पूजा केल्यानंतर नागदेवता ची आरती करावी आरती खाली दिली आहे

नाग देवाची आरती –

आरती कीजे श्री नाग देवता की, भूमि का भार वहनकर्ता की ।
उग्र रूप है तुम्हारा देवा भक्त, सभी करते है सेवा ।।
मनोकामना पूरण करते, तन-मन से जो सेवा करते ।
आरती कीजे श्री नाग देवता की , भूमि का भार वहनकर्ता की ।।
भक्तो के संकट हारी की आरती कीजे श्री नागदेवता की ।
आरती कीजे श्री नाग देवता की, भूमि का भार वहनकर्ता की ।।
महादेव के गले की शोभा ग्राम देवता मै है पूजा ।
श्ररेत वर्ण है तुम्हारी धव्जा ।।
दास ऊकार पर रहती क्रपा सहसत्रफनधारी की ।
आरती कीजे श्री नाग देवता की, भूमि का भार वहनकर्ता की ।।
आरती कीजे श्री नाग देवता की, भूमि का भार वहनकर्ता की ।।

Leave a Comment