🔸नगरपरिषद वेळापत्रक जाहीर…

🔸नगरपरिषद वेळापत्रक जाहीर…

2 आणि 3 नोव्हेंबर ला पुढे ढकलला गेलेल्या नगरपरिषद भरतीच्या सुधारित तारखा जाहीर
➗➗➗➗➗➗
➡️महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ, ब आणि क) – 22 नोव्हेंबर, 2023

➡️महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/ लेखापरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) – 24 नोव्हेंबर 2023

➡️ महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) 24 नोव्हेंबर 2023


image 2
See also One Day Cricket Time Table 2023 : क्रिकेट प्रेमी साठी खुशखबर वन डे क्रिकेट चे २०२३ संभाव्य वेळापत्रक जाहीर

Leave a Comment