NAVODAY EXAM 2024 : जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाइन अर्ज इयत्ता सहावी साठी झाले सुरू

नमस्कार मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय मार्फत दरवर्षी इयत्ता सहावी साठी ऑनलाईन अर्ज ऍडमिशन करिता सुरू करण्यात येत असते नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवोदय विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांकरिता इयत्ता सहावी मध्ये ऍडमिशन साठी ऑनलाईन अर्ज सुरू केले आहेत त्याचा तपशील खालील दिलेला आहे

परीक्षेचे नाव

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी करिता प्रवेश परीक्षा 2024

अर्ज करण्यासाठी पात्रता

इयत्ता पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक

अर्ज करण्याकरिता शेवटची दिनांक

अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची पद्धत

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा करिता आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे

अर्ज कुठे करावा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायसाठी ची लिंक खाली दिली आहे त्या लिंक चा उपयोग करून तुम्ही अर्ज सादर करू शकता

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

माहिती पुस्तक पहा

See also Registration Link cet.mh-ssc.ac.in Maharashtra FYJC CET 2023

Leave a Comment