नवरात्रीच्या शुभेच्छा – Navratri Shubheccha Wish Marathi

नवरात्रीच्या शुभेच्छा – Navratri Shubheccha Wish Marathi

नवरात्र चे नऊ रंग 2023

दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः

शुभ चैत्र नवरात्री

तुम्हाला खूप आनंदी, समृद्ध आणि

आरोग्यदायी आयुष्य लाभो

हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना

तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे

तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे

नवरात्रीच्या या पावन प्रसंगी

आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे

चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा

दुर्गा माता आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगार

तुमची जीवनात कधीही न होवो हार

सदैव सुखात राहो तुमचा परिवार

चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे

तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे

नवरात्रीच्या या पावन प्रसंगी

आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे

चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

सर्व जग आहे जिच्या चरणी
नमन आहे त्या मातेला
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे
तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे

लाल रंगाने सजला दरबार मातेचा
आनंदी झालं मन, सुखी झालं जग
शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

See also Hanuman Jayanti Wishes in Marathi 2023 - हनुमान जयंती शुभेच्छा 2023 :

Leave a Comment