NCVT MIS RESULT 2022 – ITI RESULT एनसीव्हीटी एमआयएस चा निकाल घोषित – असा करा निकाल चेक

NCVT MIS RESULT 2022 : NCVT MIS ITI चा 2022 चे निकाल घोषित करण्यात आला आहे . खाली दिलेल्या स्टेप्स नुसार तुम्ही तुमच्या मोबाइल द्वारे घरी बसून फक्त 2 मिनिटात तुमचा निकाल असा पाहू शकाल त्यासाठी खाली संपूर्ण पद्धत दिली आहे . तरीही सर्व अपडेट करिता फक्त –https://marathijobs.in

NCVT MIS RESULT 2022
NCVT MIS RESULT 2022

नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) ने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) च्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता त्यांचा निकाल पाहू शकतात आणि अधिकृत वेबसाइट — https://www.ncvtmis.gov.in/ वरून मार्कलिस्ट डाउनलोड करू शकतात.

NCVT MIS RESULT 2022 – ITI RESULT एनसीव्हीटी एमआयएस चा निकाल घोषित – असा करा निकाल चेक

NCVT MIS ITI RESULT 2022

NCVT MIS ITI RESULT 2022 – एनसीव्हीटी एमआयएस चा निकाल घोषित – असा करा निकाल चेक

2 2 minutes

स्टेप 1. अधिकृत वेबसाइटला —
ncvtmis.gov.in वर जा

स्टेप 2. आता, MIS ITI निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3. आता तुमचा रोल नंबर टाका, सेमिस्टर आणि परीक्षा पद्धत निवडा

स्टेप 4. आता MIS ITI निकाल 2022 चा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5. आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता व मार्कलिस्ट सुद्धा डाऊनलोड करू शकता

स्टेप 6. जर RESULT दिसत नसेल तर पुन्हा एकदा रोल नंबर व इतर तपशील चेक करून पुन्हा प्रयत्न करा

NCVT ITI पास होण्यासाठी किमान 40% गुण आवश्यक असतात.

नेहमी चे प्रश्न –

आयटीआय 2022 चा निकाल कसा पाहावा?

NCVT MIS ITI RESULT 2022

परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता त्यांचा निकाल पाहू शकतात आणि अधिकृत वेबसाइट — https://www.ncvtmis.gov.in/ वरून मार्कलिस्ट डाउनलोड करू शकतात.

ncvt mis iti मध्ये पासिंग मार्क्स किती आहे

NCVT MIS ITI RESULT 2022

NCVT ITI पास होण्यासाठी किमान 40% गुण आवश्यक असतात.

Leave a Comment