NHM Pune Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2022 : NHM Pune Arogya Vibhag Bharti Alert for Various Post. Read Details Below For More And latest Maharashtra Jobs Visit – https://marathijobs.in

NHM Pune Recruitment 2022
majhi naukri

NHM Pune Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती

जागा: 195

पद:

अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन, & इतर पदे.

पात्रता:

DM/MD/MS/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/पदवीधर/B.Com/DMLT/12वी उत्तीर्ण.

वय अट:

  1. विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
  2. रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

ठिकाण: पुणे

Fees :

खुला प्रवर्ग: 150/- [मागासवर्गीय: 100/-]

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:

10 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

See also महाराष्ट्र आरोग्य विभागात 2024 पदांची मेगाभरती -Maharashtra Arogya Vibhag Bharti 2020

Leave a Comment