नॉन क्रिमीलेअर साठी लागणारी कागदपत्रे डॉक्युमेंट लिस्ट

नमस्कार मित्रांनो नॉन क्रिमिलियर ऑनलाईन सेतू मार्फत किंवा तुमच्या लॉगिनमार्फत काढण्यासाठी विविध कागदपत्रे लागतात त्याची यादी तुम्हाला येथे देत आहे

नॉन क्रिमिलियर साठी लागणारे डॉक्युमेंट

तहसीलदाराचे तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

जातीच्या दाखल्याची प्रत

वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा मतदान पत्र

स्वतःचा शाळा सोडलेला दाखला

रेशन कार्ड प्रत

आधार कार्ड प्रत

एक फोटो

रहिवाशी स्वघोषणा प्रमाणपत्र

img 20230921 185414 4861928380192
See also Caste Validity Documents In Marathi PDF - जात पडताळणी प्रमाणपत्र करिता लागणारे कागदपत्र

Leave a Comment