NREGA Job Card Maharashtra List 2022 – नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये नाव चेक करा

NREGA Job Card Maharashtra List 2022 नरेगा जॉब कार्ड लिस्ट : नमस्कार मित्रांनो, आपण mgnrega जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेण्यास आमच्या वेबसाइट marathijobs वर आलात आज च्या लेखात आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक महत्वाची रोजगार देणारी योजना आहे. नरेगा योजनेतून तुमच्या ग्रामपंचायतीतच तुम्हाला रोजगार मिळतो. NREGA योजनेमुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतराला मोठ्या प्रमाणात कमी झाले . मात्र या NREGA योजनेचा लाभ घेण्यासाठी नरेगा जॉब कार्ड लिस्ट/ यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तर आपले नाव या यादीत आहे की नाही ते कसे पहावे या लेखात आम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहोत तर चला NREGA Job Card Maharashtra List 2022 नाव चेक असे करा .

NREGA Job Card Maharashtra List 2022 - नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये नाव चेक करा
NREGA Job Card Maharashtra List 2022 – नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये नाव चेक करा

NREGAमनरेगा योजना 2021-2022

योजनेचे नावमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
योजनेची सुरवात वर्ष 2005
कोणी सुरू केली तत्कालीन केंद्र सरकारने
लाभार्थी कोण गरीब मजूर
अधिकृत संकेतस्थळhttps://nrega.nic.in
टोल फ्री क्रमांक1800111555

महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या जिल्हयांची NREGA Job Card List यादी 2022 –

महाराष्ट्रातील नरेगा जॉब कार्ड लिस्ट उपलब्ध असेलेल्या जिल्हयांची नावे खालील प्रमाणे आहेत

अहमदनगरनागपूर
अकोला (अकोला)नांदेड
अमरावती (अमरावती)नंदुरबार
Aurangabad (औरंगाबाद)नाशिक (नाशिक)
बीड (भंडारा)उस्मानाबाद
भंडारा (बोली)पालघर (पालघर)
बुलढाणापरभणी
चंद्रपूर (चंद्रपूर)पुणे
धुळेरायगड (रायगड)
गडचिरोलीRatnagiri (रत्नागिरी)
गोंदियासांगली
हिंगोलीसातारा
जळगावसिंधुदुर्ग
जालनासोलापूर (सोलापूर)
कोल्हापूर (कोल्हापूर)ठाणे
लातूरवर्धा
मुंबई शहरवाशिम
मुंबई उपनगरयवतमाळ

नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये तुमचे नाव असे चेक करा –

NREGA Job Card Maharashtra List 2022 नरेगा जॉब कार्ड लिस्ट पाहण्या साथी खाली स्टेप्स फॉलो करा –

स्टेप 1 – NREGA वेब पोर्टल https://nrega.nic.in उघडा

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर कोणतेही इंटरनेट वेब ब्राउझर उघडा. यानंतर सर्च बॉक्समध्ये nrega.nic.in टाइप करून एंटर करा. किंवा येथे दिलेली थेट लिंक तुम्ही वापरु शकता .

See also 50 हजार उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ

अधिकृत वेबसाइटवर लिंक – येथे क्लिक करा

स्टेप-2 – रीपोर्ट मध्ये जाऊन जॉब कार्ड्स पर्याय निवडा

आता ग्रामीण विकास मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसणार . आता तुम्ही Report चा सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला Job Cards चा पर्याय दिसेल. या पर्याय निवडा . [स्क्रीन शॉर्ट दिला आहे]

नरेगा जॉब कार्ड लिस्ट

स्टेप-3 आता तुमचे राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा

तुमच्या स्क्रीनवर सर्व राज्यांची नावे दिसेल. त्या पैकी तुम्हाला कोणते राज्य ची लिस्ट पाहायचे आहे ते निवडावे लागेल. येथे आपण महाराष्ट्र राज्य ची जॉब कार्ड लिस्ट पहायची आहे, म्हणून आपण येथे महाराष्ट्र निवडु या . तुम्ही दुसर्‍या राज्याचे असाल तर ते राज्य निवडू शकता.

नरेगा जॉब कार्ड लिस्ट

स्टेप-4 – आता वर्ष, जिल्हा, गट आणि ग्रामपंचायत निवडा

आता वर्ष निवडा जसे 2021-2022 जी जॉब कार्डची यादी तपासायची आहे ते वर्ष तुम्हाला निवडावे लागे

वर्ष सिलेक्ट केल्यावर आता , तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा, नंतर ब्लॉकचे नाव निवडा, त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा. सर्व तपशील निवडल्यानंतर, खाली Proceed बटन वर क्लिक करावे .

स्टेप-5 आता नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र तपासा

आता यादी तुमच्या समोर आहे त्यात तुम्ही तुमचे नाव आहे की नाही तपासा तसेच तुमच्या गावातील इतर लोकांची नावे सुधा त्यात पाहू शकाल .

तरीही अगदी सोप्या स्टेप्स आहे ज्यातून तुम्ही घरी बसून तूच्या मोबाइल किवा कम्प्युटर द्वारे NREGA Job Card Maharashtra List 2022 नरेगा जॉब कार्ड लिस्ट पाहू शकाल .

हे पण वाचा –

मनरेगा मजुरी दर राज्य यादी 2021

मनरेगा अंतर्गत मिळणारी मजुरी दर 2021 प्रमाणे किती आहे . राज्य नुसार वेगवेगळे दर असतात ते आपण जाऊन घेऊ या

See also लेक लाडकी योजना

मनरेगा अंतर्गत दिली जाणारी मजुरी चे दर रेट

मनरेगाची मजुरी किती

राज्य / केंद्रशासित प्रदेशाचे नावप्रतिदिन मजुरीचा दर रु.
आंध्र प्रदेश237 रु
अरुणाचल प्रदेश205 रुपये
आसाम213 रु
पूर्व भारतातील एक राज्य१९४ रुपये
छत्तीसगड190 रुपये
गोवा280 रु
गुजरात224 रु
हरियाणा309 रु
हिमाचल प्रदेशअनुसूचित नसलेले क्षेत्र – 198 रुपये
अनुसूचित आदिवासी क्षेत्र – 248 रुपये
जम्मू आणि काश्मीर204 रुपये
लडाख204 रुपये
झारखंड१९४ रुपये
कर्नाटक275 रु
केरळा२९१ रुपये
मध्य प्रदेश190 रुपये
महाराष्ट्र238 रु
मणिपूर238 रु
मेघालय203 रुपये
मिझोराम225 रु
नागालँड205 रुपये
ओरिसा207 रुपये
पंजाब263 रु
राजस्थान220 रुपये
सिक्कीम205 रुपये
तामिळनाडू256 रु
तेलंगणा237 रु
त्रिपुरा205 रुपये
उत्तर प्रदेश201 रुपये
उत्तराखंड201 रुपये
पश्चिम बंगाल204 रुपये
अंदमान आणि निकोबारअंदमान जिल्हा – रु. 267
दादरा आणि नगर हवेली258 रु
दमण आणि दीप227 रुपये
लक्षद्वीप266 रु
पाँडिचेरी256 रु

नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र प्रश्न (FAQ)

नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव ऑनलाइन कसे चेक करावे

स्टेप 1 – NREGA वेब पोर्टल nrega.nic.in उघडा
स्टेप-2 – रीपोर्ट मध्ये जाऊन जॉब कार्ड्स पर्याय निवडा
स्टेप-3 आता तुमचे राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा
स्टेप-4 – आता वर्ष, जिल्हा, गट आणि ग्रामपंचायत निवडा
स्टेप-5 आता नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र तपासा


मनरेगा- NREGA ची वेबसाइट कोणती आहे?

मनरेगा ची अधिकारीक वेबसाइट – https://nrega.nic.in वर जाऊन तुम्ही यादी पाहू शकता . या लेखात संपूर्ण प्रोसेस दिली आहे .

जॉब कार्ड तयार किती दिवसात होईल ?

सर्व कागदपत्र ची योग्य पूर्तता केल्यास 30 दिवसात जॉब कार्ड तयार होते

महाराष्ट्रात mnrega मध्ये मजुरी किती रुपये मिळते

महाराष्ट्र 238 रुपये प्रती दिवस mnrega मध्ये मजुरी मिळते

4 thoughts on “NREGA Job Card Maharashtra List 2022 – नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये नाव चेक करा”

Leave a Comment