NTPC Railway EXAM MOST EXPECTED 50 Questions With Answers – नेहमी येणारे प्रश्न उत्तरे

NTPC EXAM MOST EXPECTED 50 Questions With Answers – नेहमी येणारे प्रश्न उत्तरे

हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?

>> उत्तर :- साखर उद्योग

दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?

>>उत्तर :- चौथा


महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ——-प्रकारचा पाऊस पडतो?

..उत्तर :- प्रतिरोधपर्जन्य


भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?

•उत्तर :- पणजी (गोवा)


मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ———म्हणतात?

उत्तर- उत्तर :- आम्रसरी

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?

उत्तर :- राजेवाडी

जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ पदवी ………. यांनी दिली
उत्तर- – मुंबईचे नागरिक
COVID 19 च्या भीतीपोटी आपण सर्वांनीच वर्षभरापासून वारंवार हात धुण्याची सवयच लावून घेतली, तर आपण जागतिक हात धुणे दिवस कधी साजरा करतो
उत्तर- 15 ऑक्टोबर
जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.


दादा साहेब फाळके पुरस्कार 2019 कोणला मिळाला ?

See also GK MARATHI सामान्य ज्ञान :- Spardha Pariksha IMP MCQ // Prashn Uttre // सर्व विषय

>>अमिताभ बचन्न

नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.

वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘……… ‘ म्हणतात. ?

•>> प्राणहिता

भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
>.>उत्तर- मीरा कुमार.
उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
•’जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

Leave a Comment