जगातील सर्वात जुनी संसद कोणती – नवीन संसद माहिती । Oldest Parliament In World

जगातील सर्वात जुनी संसद कोणती – Oldest Parliament : देशाच्या नविन संसद भवनाचे लवकरच आता उद्घाटन केले जाणार असून नव्या संसदेसाठी सरकारला जवळपास 850 कोटी रुपये खर्चावे लागले जुने संसद भवन 92 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 साली खुले करण्यात आले होते

भारतातील नवीन संसद भवन माहिती मराठी

Photo 1685251064036

पंतप्रधान नरेंद्र मोदी नि डिसेंबर 2020 मध्ये नवीन संसद चा प्रस्ताव ठेवला होता

टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने नवीन संसद भवन निर्माण केले आहे

नवीन संसद भवन चे आर्किटेक्ट अहमदाबाद शहरातील विमल पटेल आहे

—जर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाली तर एका वेळेस 1200 सांसद सभासद यामध्ये बसू शकतात

—नवीन संसद भवनात तीन मुख्य द्वार आहे त्यात ज्ञानद्वार शक्ती द्वार आणि कर्म द्वार सोबतच व्हीआयपी संसद आणि विजिटर प्रत्येकांना प्रवेश हा वेगवेगळ्या दारातून असणार

—नवीन संसद भवन मध्ये लोकसभाचे 888 आणि राज्यसभा चे 300 सभासद बसण्याची व्यवस्था केली गेली आहे

—संसद भवनाचा आकार हा त्रिकोणी स्वरूपाचा असून संसद भवन हे चार मजली आहे संपूर्ण कॅम्पस ६४५०० वर्ग मीटर मध्ये विस्तृत आहे

जगात आज असे अनेक देश आहेत ज्यांच्या संसदेच्या इमारती ह्या जुन्या झाल्या आहेत या मधल्या काही देशांच्या इमारती हा शेकडो वर्षाचा जुन्या आहेत

जगातील सर्वात जुनी संसद कोणती – Oldest Parliament

जगातील सर्वात जुनी संसद ही आइसलँड ची आहे संसद इमारतीचे नाव येथील असे असून 930 साली ही पहिल्यांदा बांधण्यात आली अर्थात या इमारतीत अनेकदा नूतनीकरण तसेच विस्तार करण्यात आले असून प्रधानमंत्री आणि कॅबिनेट साठी नव्या इमारती बनवण्यात आल्या परंतु 63 खासदारांच्या बैठका आजही जुन्यात संसद भवनात होतात ही जगातली सर्वात जुनी संसद मानली जाते

नेदरलँड ची संसद

ही जगातली एक जुनी संसद म्हणून ओळखले जाते या संसद इमारतीचे नाव आहे बिबेनहाफ ही तेराव्या शतकात बांधण्यात आलेली इमारत असून तिची गणना जगातील जुन्या संसद मध्ये होते

See also सामान्य ज्ञान -GK

इटलीची पार्लामेंटो

हे संसद भवन देशाच्या राज्यकारभाराची केंद्रस्थान असून सोळाव्या शतकात बांधलेली इमारत आजही उभी आहे

फ्रान्स ची संसद

फ्रान्स देशाचे संसदेचे नाव ल्क्झिम बर्क पॅलेस असे असून या इमारतीवर अत्यंत देखणी कलाकुसर मनमोहन घेते ही इमारत 17 व्या शतकात बांधण्यात आली आहे

इंग्लंड ची संसद

इंग्लंड या देशाच्या संसदेचे नाव पॅलेस ऑफ वेस्ट मिस्टर असे आहे 19 व्या शतकात हिचे बांधकाम करण्यात आले आहे

अमेरिकेची संसद

वॉशिंग्टन डीसी या शहरात असून तिला कॅपिटल असे म्हणतात ही संसद सुद्धा 19 व्या शतकात बांधण्यात आलेली आहे

भारतीय संसदेचे उद्घाटन कोणी केले?

भारतीय संसदेचे उद्घाटन 18 जानेवारी 1927 रोजी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते झाले होते


भारताच्या संसदेचे नाव काय?

भारतात संसद ला संसद भवन असे म्हणतात

संसदेचा खरा प्रमुख कोण आहे?

संसदेचा खरा प्रमुख हा पंतप्रधान असतो

नवीन संसद भवन कुठे आहे?

नवी दिल्ली येथे संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे.

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कोण केरेल?

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते रविवारी दिल्लीत होईल

Leave a Comment